पुणे जिल्हा | खडकवासल्यातून इंदापूरसाठी पाणी सोडा

इंदापूर, (प्रतिनिधी)- इंदापूर तालुक्यामध्ये सध्या दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असून, शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची ही तीव्र टंचाई जाणवत आहे. हातातोंडाशी आलेली शेतात असणारी पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. याची गंभीर दखल घेत राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री व आमदार दत्तात्रय भरणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे खडकवासल्यातून इंदापूर साठी पाणी … Read more

पुणे जिल्हा : चासकमान चारी क्र.12 ला पाणी सोडा

अंबरमळा,वसुमळा पाझर तलाव कोरडा मयूर भुजबळ तळेगाव ढमढेरे – कासारी (ता. शिरूर) येथील अंबरमळा, वसूमळा पाझर तलावात चासकमानचे आवर्तन येऊनही फक्त दहा टक्के पाणीसाठा सोडण्यात आल्याने तातडीने पाण्याचे आवर्तन सोडून पाझर तलाव भरून घ्यावा. शेतीला व चारा पाण्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध करून द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पाणी न सोडल्यास उपोषण करण्याचा इशारा येथील … Read more

पुणे जिल्हा : कोंढापुरी तलावामध्ये पाणी सोडा

सरपंच सर्जेराव खेडकर यांची मागणी रांजणगाव गणपती – चासकमान पाटबंधारे शाखा शिक्रापूर शाखा क्रमांक २ चे पाणी चासकमान डाव्या कालव्यामधून कोंढापुरी तलावामध्ये रांजणगाव गणपती नळपाणी पुरवठा योजनेसाठी सोडण्यात यावे, अशी मागणी सरपंच सर्जेराव खेडकर यांनी निवेदनाद्वारे शाखाधिकारी चासकमान पाटबंधारे शाखा शिक्रापूर शाखा क्रमांक २ यांच्याकडे केली आहे. रांजणगाव गणपती हे अष्टविनायक तीर्थ क्षेत्रांपैकी एक आहे. … Read more

हडपसर | अखेर सेलेना पार्क पाण्याच्या टाकीत उद्या सोडणार पाणी

हडपसर : काळेपडळ येथील सेलेना पार्क पाण्याच्या टाकीत येणाऱ्या पाण्याच्या लाईनचे काम आज पूर्ण झाले आहे. उद्या शनिवारी (दि.१६) या पाण्याच्या लाईनचे टेस्टिंग करण्यात येणार आहे. त्यांनतर कोणताही अडथळा न आल्यास सेलेना पार्क येथील पाण्याच्या टाकीतून परिसरात पाणी वितरित होणार आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे पाण्यासाठी होणारी वणवण आता थांबणार आहे. सन २०१५ मध्ये काळेपडळ … Read more

खडकवासला धरणातून सायंकाळी पाणी सोडणार

पुणे – पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून सांयकाळी मुठा नदीत 2 हजार क्‍यूसेक पाणी सोडण्यात येणार आहे. सध्या धरणातून पाणी न सोडताही नदीतून सुरू असलेल्या पावसाने मोठ्या प्रमाणत पाणी वाहत आहे. त्यासाठी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात शहरात सर्वाधिक पाऊस सहकारनगर धनकवडी भागात तब्बल 150 मिमी पाऊस झाला … Read more