शेअर बाजाराच्या संथ गतीने ‘या’ कंपन्यांचे नुकसान तर ‘या’ कंपन्या झाल्या श्रीमंत

Market Capitalisation ।

Market Capitalisation । गेला आठवडा भारतीय शेअर बाजारासाठी खराब ट्रेडिंग आठवडा म्हणून पाहायला मिळाला. BSE सेन्सेक्सच्या टॉप 10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी सहा कंपन्यांच्या बाजार भांडवलात गेल्या आठवड्यात एकत्रितपणे 1,73,097.59 कोटी रुपयांची घसरण झाली. या टॉप 10 कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँक आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) यांना सर्वाधिक तोटा सहन करावा लागला. गेल्या आठवड्यात बीएसईच्या ३० शेअर्सच्या … Read more

शेअर बाजारात घसरण सुरूच; सेन्सेक्स 250 हून अधिक अंकांनी घसरला

Share Market Today|

Share Market Today|  शेअर बाजाराची आज पुन्हा एकदा संथगतीने सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 250 अंकांनी घसरून 73,167 वर आला. तर निफ्टीमध्येही कमजोरी दिसून आली. NSE चा निफ्टी 77.70 अंकांनी किंवा 0.35 टक्क्यांच्या घसरणीसह 22,224 वर उघडला. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्याने बेंचमार्क इक्विटी निर्देशांक गुरुवारी सुरुवातीच्या व्यापारात … Read more

रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य पुन्हा 20 लाख कोटीवर

मुंबई  – रिलायन्स इंडस्ट्रीज या भारतातील सर्वात मोठ्या कंपनीच्या शेअरचा भाव आज तब्बल चार टक्क्यांपर्यंत वाढला. त्यामुळे मुख्य निर्देशांकांना आधार मिळण्याबरोबरच या कंपनीचे बाजार मूल्य वाढले. आज एका दिवसात रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार मूल्य 70 हजार कोटी रुपयांनी वाढून 20.21 लाख कोटी रुपयावर पातळीवर गेले आहे. (Reliance Industries’ market cap again at Rs 20 lakh crore; … Read more

Ambani Family । काय सांगता…! पीएम मोदींमुळे अनंत अंबानीने गुजरातमध्येच केले ‘प्री-वेडिंग’

pre wedding anant ambani

Ambani Family । जगातील आघाडीचे उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक अनंत अंबानी यांच्या घरी पुन्हा शुभ कार्य होणार आहे. अनंत-राधिकाच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. दोघे 12 जुलैला मुंबईत लग्न करणार आहे. मात्र त्याआधी अंबानी परिवाराने एका भव्य कार्यक्रमाची घोषणा केली आहे. अनंत-राधिकाचे प्री-वेडिंग… गुजरातमधील जामनगर येथे १ ते ३ मार्च या कालावधीत प्री-वेडिंगचा भव्य … Read more

Market Cap : Sensexमधील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 71414 कोटी रुपयांची घसरण, LICचे सर्वाधिक नुकसान

Market Cap : सेन्सेक्समधील ( Sensex ) टॉप 10 कंपन्यांपैकी 6 कंपन्यांचे मार्केट कॅप गेल्या आठवड्यात एकूण 71,414.03 कोटी रुपयांनी घसरले आहे. या काळात भारतीय आयुर्विमा महामंडळाचे ( LIC ) सर्वाधिक नुकसान झाले आहे. पहिल्या 10 मोठ्या कंपन्यांमध्ये LIC व्यतिरिक्त, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ( TCS ), ITC, हिंदुस्थान युनिलिव्हर, भारती एअरटेल आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट … Read more

रिलायन्स इंडस्ट्रीजचे तिमाही निकाल जाहीर, 11% वाढीसह 19,641 कोटी रुपयांचा नफा

Reliance Q3 Results: देशातील सर्वात मोठी खाजगी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिसर्‍या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजने 11 टक्क्यांच्या वाढीसह 19,641 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. याच कालावधीत कंपनीचा निव्वळ महसूल 3.2 टक्क्यांनी वाढून 248,160 कोटी रुपये झाला आहे. शुक्रवारी, 19 जानेवारी रोजी तिमाही … Read more

Stock Market : शेअर बाजारात आज मंद सुरुवात, सेन्सेक्स 200 पेक्षा जास्त अंकांनी घसरला तर, निफ्टीतही घट

Stock Market : देशांतर्गत शेअर बाजाराची आजची सुरुवात मंद गतीने झाली आणि सुरुवातीच्या काही मिनिटांतच सेन्सेक्स 230 अंकांनी घसरला. निफ्टीमध्ये 21600 च्या जवळची पातळीही पाहायला मिळत आहे. काल चीनची आकडेवारी समोर आल्यानंतर भारतीय बाजारपेठेतील मेटल स्टॉक्स वर नकारात्मक परिणाम दिसून येत आहे आणि बहुतेक मेटलचे समभाग घसरत आहेत. काल अमेरिकन बाजारात नॅस्डॅकमध्ये जोरदार घसरण झाली, … Read more

शेअर बाजार निर्देशांकात सुधारणा; HDFC आणि Reliance इंडस्ट्रीजच्या शेअरची जोरदार खरेदी

मुंबई – भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक सध्या कमालीच्या उच्च पातळीवर आहेत. त्यामुळे गेल्या आठवड्यात शेअर बाजारात खरेदी विक्रीच्या अनेक लाटा येऊन गेल्या. या पार्श्वभूमीवर गुरुवारी शेअर बाजार निर्देशांकात जवळजवळ अर्धा टक्का वाढ झाली. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँक या निर्देशांकाशी संबंधित महत्त्वाच्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाल्यामुळे निर्देशांक सुधारण्यास मदत झाली. काल शेअर बाजाराचे निर्देशांक … Read more

Stock Market: शेअर निर्देशांक घसरले; हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट्‌स, बजाज फायनान्स, नेस्ले, बजाज फिनसर्व, रिलायन्स इंडस्ट्रीजला फटका

मुंबई – बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 236 अंकांनी कमी होऊन 60,621 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 0.44 टक्‍क्‍यांनी म्हणजे 80 अंकांनी कमी होऊन 18,027 अंकावर बंद झाला. आज झालेल्या विक्रीचा फटका हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट्‌स, बजाज फायनान्स, नेस्ले, बजाज फिनसर्व, रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो, मारुती, इन्फोसिस, एअरटेल या … Read more

उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांना करोनाची लागण; रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती  मुकेश अंबानी  यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांना करोनाची  लागण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. अनंत अंबानी यांना एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनंत अंबानी यांची शुक्रवारी प्रकृती खालावल्याने ते एचएन रिलायन्स रुग्णालयात गेले होते. त्याला चौकशी करण्यास सांगण्यात आले आणि त्याचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला त्यानंतर त्याला दाखल … Read more