पुणे जिल्हा : “जुन्नर तालुका विधानसभेची जागा आमच्याकडेच राहणार” ; शरद पवार यांचे स्पष्टीकरण

निवृत्ती नगर : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना, काँग्रेस पक्ष, व मी ज्या पक्षाचा संस्थापक अध्यक्ष आहे तो राष्ट्रवादी पक्ष यांनी एकत्रित येऊन आगामी निवडणूक लढवण्याचे ठरवलं आहे त्यानुसार जुन्नर ची जागा ही मी ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे त्या गटाकडे राहील असे स्पष्ट विधान शरद पवार यांनी केले. रविवार दि १ ऑक्टोबर रोजी … Read more

Jhulan Goswami Retirement : ‘तो’ माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण – झुलन गोस्वामी

लंडन – भारताची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीने इंग्लंडविरुद्ध तिच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळला. दोन दशकं भारतीय महिला संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या झुलन गोस्वामीने जागतिक क्रिकेटमध्ये अनेक मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. या सामन्याला काहीच तास शिल्लक असताना बीसीसीआयने झुलन गोस्वामीचा एक व्हिडिओ शेअर केला. For one last time 📸 Picture perfect moments from Lord’s for @JhulanG10 … Read more

पुणे: आमचे सदस्यत्व कायम राहू द्या!

मनपा हद्दीत समाविष्ट होणाऱ्या 23 गावांतील लोकप्रतिनिधींचे मत पुणे-  मनपा हद्दीत 23 गावे समाविष्ट करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. जिल्हा परिषद गट अथवा पंचायत समिती गणाचे पूर्णत: महापालिकेमध्ये समाविष्ट होत आहे. अशा चार जिल्हा परिषदेचे सदस्य व सहा पंचायत समितीचे सदस्य यांचे गावे समाविष्ट करण्याबाबतचे मत जिल्हाधिकारी यांच्याकडे नोंदवले. यामध्ये सदस्यांनी गाव पालिकेमध्ये समाविष्ट होऊ … Read more

यूपीआयवरील व्यवहार ‘शुल्कमुक्त’च राहणार

नवी दिल्ली – युनिफाईड पेमेंट इंटरफेस प्लॅटफॉर्म (युपीआय) वरून केलेले व्यवहार आगामी काळातही शुल्क मुक्त राहतील असे स्पष्टीकरण नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने शुक्रवारी केले.  ( NPCI dismisses reports of charges on UPI transactions ) युपीआयवरून ( UPI ) केलेल्या व्यवहारावर एक जानेवारी 2021 पासून काही प्रमाणात शुल्क लागणार असल्याचे वृत्त काही वृत्तमाध्यमांनी … Read more

मोठी बातमी… उद्या रात्रीपर्यंत पुण्यातील ‘हा’ रस्ता बंद राहणार; वाचा ‘पर्यायी मार्ग’

पुणे  – नववर्षाच्या निमित्ताने नागरिक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या पहिल्या दिवशी गर्दी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. यांसह मध्यरात्री 1 वाजेपर्यंत रहदारीच्या सुमारे 30 चौकांतील सिग्नल सुरू राहणार आहेत.     याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी आदेश दिले. अग्निशमन वाहने, पोलीस वाहने … Read more

पुणे जिल्ह्यातील ‘ही’ दुय्यम निबंधक कार्यालये सुटीदिवशीही सुरू राहणार

पुणे  – राज्य शासनाने दस्त नोंदणीमध्ये मुद्रांक शुल्कात विशेष सवलत दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीचे कामकाज वाढलेले आहे. मुद्रांक शुल्क सवलतीचा सर्वसामान्य जनतेला लाभ घेता यावा, यासाठी जिल्ह्यातील 21 दुय्यम निबंधक कार्यालये शनिवारीदेखील सुरू राहणार आहेत.     या निर्णयानुसार दि.12, 19,26 (शनिवार) आणि ख्रिसमसची (दि.25) सरकारी कार्यालयांना सुट्टी असली, तरी … Read more

फळांचा बाजार आवाक्यात,  वाचा पुण्यातील ताजे बाजारभाव

पुणे – आवकच्या तुलनेत मागणी वाढल्यामुळे मार्केट यार्डात रविवारी बोरे आणि लिंबाच्या भावात वाढ झाली आहे. थंडीमुळे मागणी घटल्यामुळे कलिंगडाच्या भावात घट झाली आहे. तर, मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे अननस, संत्रा, मोसंबी, सिताफळ, खरबूज, पपई, चिकू आणि डाळिंबांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर होते.     रविवारी येथील बाजारात केरळ येथून अननस 4 ट्रक, … Read more

अजब ! करोनाच्या 16 हजार प्रकरणाची नोंदच नाही !

लंडन – संगणकीय त्रुटीमुळे ब्रिटनमध्ये सोळा हजार करोनाग्रस्तांची नोंदच करायची राहिली असल्याचा प्रकार उघडकीला आला असून या प्रकाराच्या चौकशीचा आदेश त्या देशाच्या सरकारने दिला आहे. या घटनेच्या संबंधात माहिती देताना ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी सांगितले की, संगणकाच्या ऑटोमेटेड ट्रान्स्फर फाइल्समुळे ही समस्या निर्माण झाली. त्यामुळे सुमारे 16 हजार नवीन करोनाग्रस्तांची नोंदच करायची राहिली. तथापि, … Read more

#COVID19 : ऐश्वर्या-आराध्या बच्चनला रुग्णालयातून डिस्चार्ज, पण…..

मुंबई –  बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन त्या पाठोपाठ सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या यांना करोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांना नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यापैकी आता ऐश्वर्या आणि आराध्या या दोघींचाही कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशी माहिती अभिषेक बच्चनने ट्विटरवरून … Read more

सीरिज “ए’ फुटबॉल स्पर्धा : इंटर मिलानच्या विजेतेपदाच्या आशा कायम

मिलान – इटलीतील सीरिज “ए’ फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळविण्याच्या इंटर मिलानच्या आशा कायम राहिल्या आहेत. या लढतीत इंटरने एसपीएएल संघाचा 4-0 असा दणदणीत पराभव करत 71 गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले. या तालिकेत युवेंट्‌सचा संघ 77 गुणांसह आघाडीवर आहे. आता जर पुढील साखळी सामन्यांत इंटरने विजय मिळवले व युवेंट्‌सला पराभवाचा सामना करावा लागला तर इंटरला … Read more