अहमदनगर – बालविवाहाचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना राबवू

अकोले – अकोले तालुक्यातील बालविवाहाचे प्रमाण कमी करण्यासाठी लवकरच बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या तालुक्यातील ग्रामसेवकांची व लग्नातील घटकांची बैठक घेऊन हे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना राबवू, अशी ग्वाही आ.डॉ.किरण लहामटे यांनी दिली. स्नेहालय युवा निर्माण, उडान प्रकल्प व रोटरी क्लब अकोले सेंट्रलच्या वतीने अकोले येथे बालविवाह जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी … Read more

नगर – अपघात रोखण्यासाठी ‘ब्लॅकस्पाँट’ वर उपाययोजणा करा

विभागीय आयुक्त गमे यांच्या सुचना; रस्ते अपघातात राज्य अग्रेसर; अपघातग्रस्ताला गोल्डन अवरमध्ये उपचार द्या नगर – सध्या रस्ते अपघात हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. अपघातामध्ये मृत्यू पावणाऱ्यांची संख्या राज्यात सर्वाधिक असुन मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक आहे. अपघातामध्ये तरुणांच्या होणाऱ्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटूंबियांवर मोठे संकट कोसळते. त्यामुळे रस्ते अपघात रोखण्यासाठी जिल्ह्यात ‘ब्लॅकस्पॉट’ असणाऱ्या ठिकाणी दीर्घ … Read more

पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय

नर्व्हस सिस्टममध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड झाल्यास, मधुमेहाची शक्‍यता असल्यास, व्हिटॅमीन बी-12 ची कमतरता असल्यास, उच्चरक्तदाबामुळे शरीरामध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होऊ शकत नाही. त्यामुळे त्वचेच्या रंगात फरक दिसू लागणे, हात पाय थंड पडणे, या बरोबरच तळपायांची आग होऊ शकते. लिव्हरशी निगडित समस्या असल्यास, थायरॉईड ग्रंथीचे कार्य सामान्य नसल्यास, रक्त वाहिन्यांमध्ये संक्रमण झाल्यास, तसेच ज्या व्यक्ती एचआयव्ही किंवा … Read more