पेट्रोल पंपानंतर आता ‘या’ ठिकाणावरून मोदींचे फोटो काढण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश

नवी दिल्ली: देशात सध्या ५ राज्यात विधानसभेच्या निवडणुका सुरु आहेत. त्या राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोना सर्टिफिकेटवरचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो काढून टाकावा असा आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. तशा स्वरुपाचे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्रीय आरोग्य खात्याला लिहिले आहे. सध्या पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ या राज्यात आणि पद्दुचेरीमध्ये विधानसभा … Read more

सुदानला दहशतवादाच्या यादीतून हटवणार – ट्रम्प

कैरो – सुदानमध्ये दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या अमेरिकेच्या पीडीतांच्या वारसांना 335 दशलक्ष डॉलर देण्याच्या आपल्या वचनाचे पालन केले तर दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशंच्या यादीतून सुदानला हटवले जाईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. मात्र या नुकसानभरपाईबाबत काही पीडीत अजूनही असमाधानी आहेत. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशांच्या यादीतून अमेरिकेने सुदानला वगळले, तर सुदानला आंतरराष्ट्रीय कर्ज … Read more

शासकीय कामकाजात मराठी भाषा वापरातील त्रुटी तात्काळ दूर करा

मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांचे निर्देश मुंबई – उद्योग, ऊर्जा, विधी व न्याय आदी विभागांतील शासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर करण्यातील त्रुटी तात्काळ दूर करा, असे निर्देश मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी संबंधित विभागांना दिले. मंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मंत्रालयात संबंधित विभागाची बैठक घेण्यात आली. उद्योग विभागातंर्गत महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे संकेतस्थळ … Read more

अहमदाबादेतील झोपड्या सात दिवसांत खाली करण्याचे फर्मान

मात्र, ट्रम्प यांच्या दौऱ्याशी संबंध नसल्याचा दावा अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबाद शहरातील एका ठिकाणच्या झोपड्या सात दिवसांत खाली करण्याचे फर्मान तेथील महानगर पालिकेने सोडले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर ती घडामोड घडली आहे. ट्रम्प यांच्या दौऱ्याशी त्या आदेशाचा संबंध नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तसे असले तरी त्या योगायोगामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या … Read more