पुणे जिल्हा : इंदापूर आय कॉलेजसमोरील अनाधिकृत होर्डिंग बोर्ड हटवला

– नगरपालिकेने धडक कारवाई करीत उचलले पाऊल, तेवढ्यापुरती कारवाई नको इंदापूर – अनाधिकृत होर्डिंग कोसळून अनेकांना जीवाला मुकावे लागले. यामुळे राज्य सरकारने नगरपालिका,गाव पातळीवर तसेच महत्त्वाच्या ठिकाणी धोकादायक असलेले होर्डिंग यामुळे एखादा अपघात किंवा जीवित हानी होऊ नये म्हणून,आदेश जारी केले आहेत.त्यामुळे इंदापूर नगर परिषदेचे प्रशासन खडबडून जागे झाले असून,इंदापूर आय कॉलेजसमोरील असणारे अनधिकृत होर्डिंग … Read more

अरे बापरे ! 24 तासात काढल्या चक्क 26 हजार 100 उठा बशा

वॉशिंग्टन : 24 तासांच्या कालावधीमध्ये तब्बल 26 हजार 100 वेळा उठाबशा काढण्याचा विक्रम इलिनोईसमधील एका माणसाच्या नावावर नोंदला गेला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यासाठी त्याने हा विक्रम केला.  गिनीज बुकने त्याची दखल घेतली आहे. टोनी पिरॅनिओ असे या माणसाचे नाव आहे. या पूर्वी असलेला 24 तासात 25 हजार उठा बषांचा विक्रम … Read more

पुणे-मुंबई महामार्गालगतची अतिक्रमणे हटवली

पुणे – मुंबई -पुणे महामार्गावर पाषाण येथे महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाने अतिक्रमणे काढण्याची जोरदार कारवाई केली. या सर्व भागातील विनापरवाना शो रूम, फर्निचर मॉल आदी अनधिकृत बांधकामावर महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाचे वतीने जोरदार कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे एक लाख चौरस फुट बांधकाम पाडण्यात आले. सदर बांधकाम हे संरक्षण विभागाच्या प्रतिबंधित क्षेत्रात येत आहे. … Read more

पुणे जिल्हा : अपघातास कारणीभूत कमान हटविली

बारामती नगरपरिषदेला जाग : दोन मतप्रवाह चव्हाट्यावर बारामती  – बारामतीतील रेल्वे उड्डाणपुलावरून अवजड वाहने ये – जा करू नयेत, या उद्देशाने पालिकेने उभारलेला “रिस्ट्रिक्‍टर’ (लोखंडी कमान) वारंवार अपघात घडत असल्याने तसेच वाहतुकीची कोंडी होत असल्याने अखेर नगरपरिषद प्रशासनाने काढली. तरी देखील लोखंडी कमान गरजेची असल्याचा एक मतप्रवाह आहे. त्यामुळे नगरपरिषद, वाहतूक पोलीस व सार्वजनिक बांधकाम … Read more

नगर : ‘त्या’ तीन गावांच्या सातबारावरील एमआयडीसीचे शिक्के हटविणार

पारनेर – सुपा येथे उभारण्यात येत असलेल्या औद्योगिक वसाहतीसाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या वाघुंडे बुद्रुक, अपधूप व पळवे खुर्द येथील शेतकऱ्यांच्या सात बारावरील एमआयडीसीचे शिक्के काढण्याचे आश्‍वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नुकतेच दिली. मंत्रालयात आमदार नीलेश लंके यांच्यासह शेतकऱ्यांचे प्रतिनिधी वाघुुंडे बुद्रुकचे उपसरपंच दत्ता दिवटे, किरण रासकर यांनी भेट घेऊन शिक्के दुर करण्याची मागणी केली. दरम्यान, … Read more

‘Punishment’ Video : गाऱ्हाणं घेऊन येणाऱ्या व्यक्तीला अधिकाऱ्याने दिली कोंबडा बनण्याची शिक्षा; व्हिडिओ व्हायरल

‘Punishment’ Video :  उत्तर प्रदेशातील बरेली येथील एका सरकारी अधिकाऱ्याला त्याच्या कार्यालयात एका व्यक्तीला कथितपणे ‘शिक्षा’ देणे चांगलेच महागात पडले आहे. या शिक्षेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला त्याच्या पदावरून कमी करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. बरेली जिल्ह्यातील मीरगंज शहराचे उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) उदित पवार (Udit Pawar)  यांच्यावर स्मशानभूमीची जागा मिळावी अशी विनंती करणाऱ्या एका व्यक्तीला … Read more

“राज्यावरचे दुष्काळाचे संकट दूर होऊ दे”; मुख्यमंत्री शिंदेंची श्रीक्षेत्र भीमाशंकरचरणी प्रार्थना

मंचर – श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे चौथ्या श्रावणी सोमवारनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री भीमाशंकराचे दर्शनासाठीघेतले. यावेळी राज्यात भरपूर पाऊस पडू दे आणि शेतकऱ्यावर आलेले दुष्काळाचे संकट दूर होऊ दे, तसेच महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे अशू प्रार्थना त्यांनी भीमाशंकरबाबाकडे केली. यावेळी ते म्हणाले की श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे लाखो भाविक श्रावणात दर्शनासाठी येत असतात. राज्य … Read more

संतापजनक! सांगलीत नीट परीक्षेदरम्यान उमेदवारांना घालायला लावली उलटी अंतर्वस्त्र; पालकांकडून संताप व्यक्त

सांगली : देशात नुकतीच नीट ची परीक्षा पार पडली. यावेळी अनेक परीक्षा केंद्रावर कॉपी टाळण्यासाठी ड्रेसकोड ठेवण्यात आला होता. मात्र या सगळ्यात सांगलीत एका परीक्षा केंद्रावर धक्कादायक प्रकार घडला आहे. कॉपी टाळण्यासाठी परीक्षा केंद्रामध्ये परीक्षा देण्यास आलेल्या उमेदवारांना त्यांच्या अंगावरील कपडे आणि अंतर्वस्त्र उलटे परिधान करायला लावून परीक्षा देण्यास लावले. अशी तक्रार उमेदवारांनी पालकांकडे केली. … Read more

जितेंद्र आव्हाडांचे ‘त्या’ निर्णयावर खोचक शब्दात ट्विट; म्हणाले,”आंबा खाऊन मुलं होतात आणि सफरचंद खाऊन पहिला माणूस जन्माला”

मुंबई : मागील काही दिवसांपासून देशात एनसीईआरटीने घेतलेल्या एका निर्णयावरून गोंधळ सुरु आहे. अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकातून चार्ल्स डार्विनचा मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत वगळल्यामुळे त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या आधीही एनसीईआरटीने पाठ्यपुस्तकातून इतिहासाबाबतचे संदर्भ वगळल्यामुळे त्यावरून टीका झाली होती. आता पुन्हा एकदा या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रातही वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षांकडून या मुद्द्यावर … Read more

मंचरकरांनी स्वतःहून काढली महामार्गालगतची अतिक्रमणे

मंचर: राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने मंचर शहरातून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गालगत असणारी अतिक्रमणे काढण्याबत व्यावसायिकांना नोटीसा बजावल्या होत्या. त्या नोटिसांना प्रतिसाद देत मंचर शहरातील व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे. मंचर शहरातून जात असलेल्या पुणे-नाशिक महामार्गावर लगतच्या व्यवसायिकांकडून दुकानांच्या नावांचे बोर्ड लावणे, टपऱ्या उभारणे, छोटे-छोटे पत्रा शेड उभारणे आदी प्रकारची अतिक्रमणे करण्यात आली होती. या बाबींमुळे … Read more