ओमिक्रॉनच्या संकटात राज्यातील शाळा सुरु होणार का?, राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले,”…

मुंबई : करोनाच्या नवा व्हेरियंट ओमिक्रॉनने पुन्हा एकदा जगाला धडकी भरली आहे. त्यामुळे जगभरात सगळीकडे  खबरदारीच्या उपाययोजना आखल्या जात आहेत. राज्यातदेखील ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सर्तकता बाळगण्यात येत आहे.  त्यातच आता १ डिसेंबरपासून राज्यातील प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला. ओमिक्रॉनच्याच  मुद्द्यावरून  प्रश्न उपस्थित होत असतानाआरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. राजेश टोपे … Read more

“शाळा सुरू करण्यात तर सावळागोंधळ, महाराष्ट्रात सरकार आहे कि छळछावणी?,”

मुंबई : गेल्या चार ते पाच महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा सोमवारपासून उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, करोना रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मुंबई व ठाण्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यावरून संभ्रम निर्माण झाला असून, भाजपाने च याच मुद्यावरून ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते आशिष … Read more

सिनेरसिकांसाठी खुशखबर! 15 ऑक्टोबरपासून सिनेमागृह सुरु होणार, पण…..

पुणे – कोरोनाव्हायरस संकटकाळादरम्यान देशभरात अनलॉक -5 सुरू असताना 15 ऑक्टोबरपासून सिनेमा थिएटर पुन्हा उघडण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यासह माहिती व प्रसारण मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचनाही जारी केली आहे. या बातमीमुळे चित्रपटउद्योगासह सिनेरसिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने नवीन मार्गदर्शक सूचना आणि कॅन्टोन्मेंट क्षेत्राबाहेरील कामांना सूट दिली असून यामध्ये 15 … Read more

गोविंदा…! गोविंदा…! लॉकडाउननंतर पहिल्यांदाच तिरुपती देवस्थान उघडले

नवी दिल्ली : लॉकडाउननंतर पहिल्यांदाच तिरुमला तिरुपती देवस्थान उघडण्यात आले. मंदिर सोमवारपासून तीन दिवस ‘ट्रायल’ म्हणून उघडण्यात आले होते. यादरम्यान व्यवस्थापनाच्या दृष्टीने काय करता येईल याची पाहणी केल्यानंतर 11 जूनला म्हणजे आजपासून मंदिर भक्तांसाठी उघडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेले तिरुमला तिरुपती देवस्थान कोरोनाच्या संकटामुळे 20 मार्चपासून बंद होते. सोमवारी … Read more

मंदिरात दर्शन घेण्यासाठी तुम्हाला ‘हे’ नियम पाळावे लागणार

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मागच्या आठवडयात अनलॉकडाउन 1.0 जाहीर करत मॉल, प्रार्थनास्थळे आणि हॉटेल उघडण्यास परवानगी दिली. येत्या आठ जूनपासून काही राज्यांमध्ये मॉल, प्रार्थनास्थळे आणि हॉटेल खुली होणार आहेत. प्रार्थनास्थळांमध्ये दर्शनासाठी गेल्यानंतर आता आपल्याला पूर्वीसारखे बिनधास्तपणे वावरता येणार नाही. करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागेल. केंद्र सरकारने त्या दृष्टीने काल संध्याकाळी … Read more