सातारा : शिवरायांच्या मुंबईतील पुतळ्याची प्रतिकृती उभारणार – शंभूराज देसाई

पुतळा उभारणी समितीच्या बैठकीत निर्णय, 11 लाखांचा निधी जमा सणबूर – हिंदूस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाटण तालुक्‍यातील नाडे-नवरस्ता येथे भव्य अश्वारुढ पुतळा उभारणीसाठी तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई व मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली व समितीचे अध्यक्ष यशराज देसाई यांच्या उपस्थितीत पुतळा उभारणी … Read more

क्रिकफ्लिक्‍सद्वारे 1983 सालच्या विश्‍वकरंडकाचा लिलाव

मुंबई -भारताचे महान क्रिकेटपटू कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारताने 1983 साली एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत विजेतेपद जिंकले होते. याच विजेतेपदाच्या डीजीटल स्वरुपातील चषकाचा नुकताच लिलाव करण्यात आला. त्याला तब्बल 82 लाख रुपयांत खरेदी केले गेले. ऑगमेंटेड रिऍलिटी क्रिकेट एनएफटी प्लॅटफॉर्म क्रिकफ्लिक्‍सचा एका सोहळ्यात शुभारंभ झाला. याच सोहळ्यात विविध ऐतिहासिक क्षणांचे पुरस्कार, सन्मानचिन्हे, चषक व बक्षिसांचा डीजीटल … Read more