मंत्र्यांसह सरकारी कार्यालयांना बीएसएनएलचाच फोन वापरण्याचे बंधन

नवी दिल्ली – केंद्र सरकारने सर्व मंत्री, तसेच सर्व सरकारी विभागांना आणि सरकारी कंपन्यांना बीएसएनएल किंवा एमटीएनएलचीच फोन व इंटरनेट सेवा वापरण्याची सक्‍ती केली आहे. केंद्र सरकारच्या सर्व निमसरकारी संस्थांनाही हेच बंधन घालण्यात आले आहे. 12 ऑक्‍टोबर रोजी हा आदेश जारी करण्यात आला आहे. इंटरनेट, ब्रॉडबॅंन्ड, लॅंड लाईन या साऱ्या सेवा बीएसएसएनएलच्याच असाव्यात असे बंधन … Read more

आयपीएल स्पर्धेत खबरदारी आवश्‍यक – नेस वाडिया

मुंबई – बीसीसीआय व आयपीएल समितीने करोनाबाबत सुरक्षेचे सर्व उपाय सज्ज राखायला हवेत. प्रत्यक्ष स्पर्धेदरम्यान एक खेळाडू जरी करोनाबाधित असल्याचे आढळले तर संपूर्ण स्पर्धाच रद्द करावी लागू शकते, असा इशारा किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे सह-मालक नेस वाडिया यांनी दिला आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघातील खेळाडू, सपोर्ट स्टाफ तसेच संबंधित सर्वच व्यक्‍तींना अमिरातीत जाण्यापूर्वी 14 दिवस … Read more

राज्य वन्यजीव मंडळाच्या विचारार्थ प्रस्तावासाठी ड्रोन सर्व्हे आवश्यक – मुख्यमंत्री

चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना मुंबई : या शासनासाठी विकास म्हणजे केवळ बांधकामे नसून वन, वन्यजीव आणि जंगल संवर्धनासाठी हे शासन कटिबद्ध आहे. त्यामुळे राज्य वन्यजीव मंडळाच्या यापुढील बैठकीत सादर होणाऱ्या प्रस्तावासाठी यापुढे ड्रोन सर्व्हे बंधनकारक राहील, ज्या विभागाचा प्रस्ताव असेल त्या विभागाने त्या प्रकल्पाचे छायाचित्र सादर करणे, प्रकल्पाची वस्तुस्थितीजन्य माहिती देणे … Read more

आवश्‍यक ती खासगी रुग्णालये ताब्यात घ्या

मंत्री वळसे पाटील यांचे शिरूर तालुका प्रशासनास निर्देश सविंदणे (वार्ताहर) – शिरूर, रांजणगाव एमआयडीसी, पाबळ, न्हावरे व शिक्रापूर येथे सुमारे 700 बेडच्या कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे. याकामी खासगी डॉक्‍टरांची विशेष मदत घेत आवश्‍यक तिथे खासगी रुग्णालय ताब्यात घेण्याच्या सूचना कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शिरूर शहर, तालुका प्रशासनास … Read more

रेमडेसिवर आणि टोसिलीझुमॅब औषधांच्या वापराबाबत मार्गदर्शन आवश्यक

मुंबई : कोरोना आजाराच्या उपचारासाठी लागणारे प्रामुख्याने रेमडेसीवर [Remdesivir 100 mg Inj] व टोसीलीझुमॅब (Tocilizumab Inj) या औषधाच्या वापराबद्दल संभ्रम निर्माण होत असून या औषधांच्या वापराबाबत कोविड टास्कफोर्सच्या माध्यमातून निश्चित असे मार्गदर्शन होणे आवश्यक आहे, असे मत, अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केले आहे. या आशयाची मागणी करणारे पत्र त्यांनी नुकतेच … Read more

उद्योगांसाठी लागणाऱ्या परवानग्यांची प्रक्रिया सोपी करणार

खासगी गुंतवणूक संस्थांच्या प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्री यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा मुंबई : कोरोना संकटानंतर आता राज्यात उद्योगांचे अर्थचक्र सुरु झाले आहे. राज्यात गुंतवणूकदारांसाठी उद्योगस्नेही धोरणाचा अवलंब केला जात आहे. अनेक अनावश्यक परवानग्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. त्याच बरोबर गुंतवणूक वाढून रोजगार निर्मिती वाढावी यासाठी आणखी काही परवानग्यांची संख्या कमी करुन ही प्रक्रिया अधिक सोपी करणार … Read more