आदेशातील त्रुटींमुळे ‘रेरा’चा गोंधळ कायम

बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळूनही दुय्यम निबंधकांकडून रेरा क्रमांकाची विचारणा – गणेश आंग्रे पुणे – बांधकाम प्रकल्प स्वखर्चाने पूर्ण करून त्यास पूर्णत्वाचा दाखल घेतला असेल तर अशा प्रकल्पांची महारेराकडे नोंदणी करणे आवश्‍यक नाही, असे महारेराचा कायदा सांगतो; परंतु सदनिका दस्त नोंदणीसाठी महारेराचा नोंदणी क्रमांक नाही, या कारणास्तव दुय्यम निबंधक कार्यालयाकडून दस्त नोंदविले जात नसल्याने शहरात हजारो … Read more

‘रेरा’ अंतर्गत ग्राहकांचे हक्‍क आणि कर्तव्ये (भाग-२)

‘रेरा’ अंतर्गत ग्राहकांचे हक्‍क आणि कर्तव्ये (भाग-१) ग्राहकाला प्रवर्तकातर्फे यथास्थिती सदनिका, भूखंड किंवा इमारतीचा प्रत्यक्ष ताबा मिळाल्यानंतर, सामाईक क्षेत्राच्या कागदपत्रांसह आवश्‍यक ती सर्व कागदपत्रे आणि नकाशे, प्रवर्तकाकडून मिळण्याचा हक्‍क असेल. प्रत्येक ग्राहक, ज्याने कलम 13 अन्वये यथास्थिती सदनिका, भूखंड किंवा इमारतीबाबत विक्रीचा करार केला आहे तो विक्रीच्या करारात विनिर्दिष्ट केलेल्या रीतीने आणि वेळेत आवश्‍यक ती … Read more

‘रेरा’ अंतर्गत ग्राहकांचे हक्‍क आणि कर्तव्ये (भाग-१)

ग्राहकाला, सक्षम प्राधिकाऱ्याने मंजूर केलेला नकाशा, वैशिष्ठांसह आराखडा योजना या अधिनियमान्वये किंवा त्याअंतर्गत असलेल्या नियम व अटींमध्ये नमूद केलेली अशी इतर माहिती किंवा प्रवर्तकाबरोबर विक्रीसाठी केलेला स्वाक्षरीत करारनामा या संबंधित माहिती प्राप्त करण्याचा हक्‍क असेल. ग्राहकाला, प्रकल्प पूर्ण होण्याचा टप्पानिहाय वेळापत्रक, प्रकल्पातील पाणी, स्वच्छता, वीज आणि इतर सोयी आणि सेवा ज्या विक्री करारातील अटी आणि … Read more

ऐन सणासुदीच्या काळात नियमात बदल नको

रेरापुर्वी पूर्णत्त्वाचा दाखला मिळालेल्या गृहप्रकल्पांना नोंदणीची सक्ती नसावी क्रेडाई पुणे मेट्रोचे नोंदणी महानिरीक्षकांना पत्र पुणे – महाराष्ट्रात रेरा कायद्याची अंमलबजावणी होण्यापूर्वी ज्या गृहप्रकल्पांना पूर्णत्त्वाचा दाखला किंवा भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) प्राप्त झाले आहे त्यांची रेरा कायद्याअंतर्गत नोंदणी करणे आतापर्यंत आवश्‍यक नव्हते. मात्र महसूल विभागाने नुकत्याच जारी केलेल्या एका परिपत्रकानुसार ही नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. दिवाळी … Read more