विद्यापीठ अनुदान आयोगाचा निर्णय; संशोधक विद्यार्थ्यांना इंटर्नशिप अनिवार्य

पुणे – चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी संशोधक विद्यार्थ्यांना इंटर्नशिप अनिवार्य करण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने घेतला आहे. यापूर्वी संशोधक विद्यार्थ्यांना इंटर्नशिपचे धोरण नव्हते. संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना उद्योगाव्यतिरिक्‍त संशोधन संस्था, संशोधन प्रयोगशाळा, संशोधन आणि विकास संस्था, कोणत्याही विद्यापीठ किंवा महाविद्यालयात संशोधन प्राध्यापकांच्या हाताखाली इंटर्नशिप करावी लागणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी संशोधन इंटर्नशिप … Read more

कोरोनामुळे संशोधक विद्यार्थ्यांना मुदतवाढ द्या

पुणे : करोनामुळे संशोधन थांबलेल्या पीएचडीच्या राज्यभरातील सर्व विद्यापीठातील विद्यार्थ्यांना तात्काळ प्रभावाने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विद्यापीठाचे माजी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजेंद्र विखे-पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात राज्यातील विद्यापीठे व संशोधन संस्था या कोविड 19 मुळे 24 मार्च पासून बंद आहेत. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे संशोधन कार्य मागे … Read more