रिसर्च : शाकाहारी लोकांना कर्करोगाचा धोका कमी

लंडन – शाकाहार चांगला की मांसाहार चांगला याबाबत नेहमीच वाद विवाद होत असले तरी आता एका नव्या संशोधनाप्रमाणे शाकाहारी व्यक्तींना मांसाहारी व्यक्तींच्या तुलनेत कर्करोगाचा कमी धोका असतो. वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंड, कॅन्सर रिसर्च युके ऑक्‍सफर्ड हेल्थ यांनी संयुक्तपणे केलेल्या संशोधनातील निष्कर्ष बीएमसी या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले असून त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. गेल्या अकरा … Read more

“साखर उद्योगात संशोधनासाठी गुंतवणूक करावी”; शरद पवार यांचे मत

“डेक्‍कन शुगर टेक्‍नॉलॉजिस्ट असोसिएशन’च्या वार्षिक परिषदेचे उद्‌घाटन पुणे – साखर उत्पादनात जागतिक क्रमवारीत भारत अग्रेसर आहे. तर देशात महाराष्ट्र राज्याचा पहिला क्रमांक आहे. साखर उद्योगाशी संबंधित सर्व स्तरांना संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड सातत्याने दिली पाहिजे. साखर निर्मिती उद्योगात जागतिक पातळीवर आपले स्थान आबाधित राखण्यासाठी साखर उद्योगात संशोधन करण्यासाठी गुंतवणूक करण्याची मानसिकता बाळगली पाहिजे, असे … Read more

भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या हाती क्रिकेटची बॅट; विरोधकांकडून ‘आठवे आश्चर्य’ म्हणत खोचक टीका

नवी दिल्ली :  भोपाळ मतदार संघातील भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह या नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत येतात. यावेळी पुन्हा एकदा   त्यांच्या एका कृतीमुळे त्या विरोधकांच्या निशाणावर आल्या आहेत. भोपाळच्या शक्तीनगर स्पोर्ट्स ग्राऊंडमध्ये साध्वी प्रज्ञा यांचा क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात साध्वी प्रज्ञा यांनी ‘जय श्रीराम’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणा देत जोरदार … Read more

वैद्यकीय क्षेत्रात समर्पण भावनेने कार्य करताना संशोधनही होणे गरजेचे – राज्यपाल कोश्यारी

मुंबई  : रूग्णसेवा हीच पवित्र सेवा आहे. आपली सेवा जेव्हा आपण असीम शक्तींना समर्पित करतो तेव्हा यश निश्चीतच प्राप्त होते. वैद्यकीय क्षेत्रात समर्पक भावनेने कार्य करताना संशोधनही होणे गरजेचे असल्याचे सांगून, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महिला डॉक्टरांचे त्यांच्या समाजकार्याबद्दल अभिनंदन केले. आज राजभवन येथे मेडीक्वीन या महिलांच्या आरोग्यासाठी काम करत असलेल्या संस्थेतर्फे राज्यभरातील समाजकार्य करणाऱ्या … Read more

डॉ. सोनकवडे यांच्या संशोधनास ‘राष्ट्रीय पेटंट’ जाहीर

कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागातील डॉ. आर जी. सोनकवडे यांच्या ‘मायक्रोवेव्ह इंन्ड्युस्ड केमिकल इचिंग ऑफ एलआर-१५ टाइप-२, सॉलिड स्टेट न्यूक्लिअर डिटेक्टर’ या महत्त्वपूर्ण संशोधनाला २९ ऑक्टोबर २०२१ रोजी राष्ट्रीय पेटंट जाहीर झाले आहे. इंटरयुनिव्हर्सिटी अॅक्सिलरेटर सेंटर, नवी दिल्ली (आय.यु.ए.सी.) या विज्ञान संस्थेमार्फत त्यांनी दि. २८ डिसेंबर २०१० रोजी भारत सरकारकडे हा अर्ज दाखल केला … Read more

डोळे करणार हृदयविकाराचे निदान; अमेरिकेतील संशोधकांचं महत्वाचं संशोधन

वॉशिंग्टन- हृदयविकार आणि स्ट्रोक यासारख्या घातक आजारांचे निदान करण्यासाठी जरी विविध प्रकारच्या चाचण्या केल्या जात असल्या तरी आता केवळ डोळ्यांच्या सहाय्याने या आजारांचे निदान करणे शक्‍य होणार आहे. अमेरिकेतील संशोधकांनी ही नवीन निदान पद्धती विकसित केली आहे. अमेरिकेतील सॅन डियेगो येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील डॉक्‍टर्सनी या निदान पद्धतीचा शोध लावला आहे. या पद्धतीप्रमाणे केवळ डोळ्यांचे म्हणजेच … Read more

लसीकरणाच्या बूस्टर डोसबाबत जगभर संशोधन

पुणे- करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या वर्षपूर्तीनंतर नागरिकांत निर्माण झालेल्या अँटिबॉडीजचा अभ्यास करून बूस्टर डोस द्यावा किंवा नाही, याचा अभ्यास करावा लागणार आहे. भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगातच याबाबत संशोधन आणि अभ्यास सुरू झाला आहे. भारतातील लसीकरण मोहिमेला तीन महिन्यानंतर वर्ष पूर्ण होईल. परंतु मोहीम सुरू झाल्यानंतर पहिल्या लाभार्थीपासूनचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यामध्ये अँटिबॉडीज वाढल्या … Read more

आयफोन नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी वापरतात ‘हा’ फोन !

आपण अनेकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेल्फी घेताना पाहतो. यासोबतच पंतप्रधान मोदी सोशल मीडियावरही सक्रिय असतात. तंत्रज्ञानाविषयीची त्यांची आवडही वेळोवेळी दिसून आली आहे. त्याचबरोबर ते भारतातील लोकांना तंत्रज्ञानाचे महत्त्व आणि त्याचा योग्य वापर वेळोवेळी सांगत असतात. पंतप्रधान मोदी स्वतः कोणता फोन वापरत असतील? त्यांना तंत्रज्ञानाचे महत्त्व माहित आहे? तसेच त्यात कितपत रस आहे? असे प्रश्न … Read more

संशोधन उपयुक्‍त ठरणारे असावे : लेफ्ट.जन. डॉ. कानिटकर

पुणे – आपण करत असलेले संशोधन समाजासाठी उपयुक्‍त ठरणारे असावे, असे प्रतिपादन लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात आरोग्य शिक्षण क्षेत्रातील शिक्षक आणि अभ्यासक यांच्यासाठी “ऍडव्हान्स रिसर्च मेथडॉलॉजी’ ऑनलाइन कार्यशाळा झाली. त्याच्या उद्‌घाटन समारंभाला विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर ऑनलाइन तसेच व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. कानिटकर यांच्या समवेत … Read more

संशोधन : अपुऱ्या झोपेमुळे वाढतो हृदयविकाराचा धोका

वॉशिंग्टन – कमी झोप घेण्याचा किंवा निद्रानाशाचा त्रास अनेकांना जाणवत असतो. पण अशाप्रकारे कमी झोप घेतल्यामुळे हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे संशोधन समोर आले आहे. केवळ हा एक विकारच नव्हे तर अपुऱ्या झोपेमुळे माणूस इतर अनेक रोगांना आमंत्रण देतो असेही या संशोधनात म्हटले आहे. आरोग्य क्षेत्रातील संशोधनाशी संबंधित जर्नल एल्सेवियर या मासिकात प्रसिद्ध झालेल्या … Read more