पुणे विद्यापीठात नॅनोटेक्‍नोलॉजीद्वारे हळदीवर संशोधन

प्रदूषणामुळे उद्‌भवणाऱ्या आरोग्य समस्यांवर गुणकारी रसाची निर्मिती पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असलेले आणि त्यानंतर केंब्रिज विद्यापीठातून नॅनो-बायोटेक्‍नॉलॉजीचे शिक्षण घेतलेले डॉ. विजय कनुरू यांनी नॅनोटेक्‍नोलॉजीचा वापर करून हळदीवर संशोधन केले आहे. पाण्यात न विरघळणाऱ्या हळदीला डॉ. कनुरू यांनी आपल्या संशोधनाद्वारे हळद रसाचे स्वरूप दिले आहे. हा रस पाण्यात विरघळण्याजोगा असून त्यातून “कर्क्‍युमिन’ … Read more