‘मला लाथाडायची भाषा करू लागले….’; छगन भुजबळांनी सांगितलं राजीनामा देण्यामागचं खरं कारण

Chhagan Bhujbal – कोणत्याही पक्षाने माझा राजीनामा मागितला नव्हता. पण मला वाटत होते की मी ओबीसी एल्गार सभेला जातोय, तर मला सरकारविरोधात बोलावे लागेल. त्यामुळे मी राजीनामा दिला. परंतु, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री म्हणाले की राजीनामा दिल्याची गोष्ट बाहेर सांगू नका. म्हणून मी पावणे तीन महिने काहीच बोललो नाही, असे स्पष्टीकरण ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी … Read more

सरकारने सुट्टी देण्यास दिला नकार! उपजिल्हाधिकाऱ्याने म्हटले,”माझ्या धार्मिक भावना दुखावल्या”; दिला तडकाफडकी राजीनामा

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील छतरपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.  त्याठिकाणच्या उपजिल्हाधिकारी निशा बांगरे  यांनी दिलेल्या राजीनाम्याने सध्या राज्यात एकाच खळबळ उडाली आहे.  निशा बांगरे यांनी आपला राजीनामा २२ जून रोजी प्रधान सचिव, सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडे पाठवला. त्यांना आंतरराष्ट्रीय सर्वधर्म शांती परिषद आणि जागतिक शांतता पुरस्कार समारंभ तसेच २५ जून रोजी त्यांच्या … Read more

ट्विटरच्या प्रमुखपदावरून पायउतार होण्याबाबत एलॉन मस्क यांचे मोठं विधान; म्हणाले,”मी या..”

न्यूयॉर्क : टेस्ला आणि ट्विटरचे प्रमुख एलॉन मस्क यांनी सध्या एक ट्विट करून जगात खळबळ उडवली आहे. त्यांनी आपल्या नव्या ट्वीटमध्ये थेट ट्विटरच्या प्रमुखपदावरून पायउतार होण्याबाबत त्यांच्या युझर्सलाच सवाल केला आहे. तसेच या पदावर मी राहावं का असे म्हणार नवा पोल तयार केला आहे. एलॉन मस्क यांनी एक ट्वीट करत ट्विटर वापरकर्त्यांनाच आपल्या राजीनाम्याबाबत प्रश्न … Read more

येडियुरप्पा यांच्या 35 वर्षीय समर्थकाची आत्महत्या

बंगलुरू – कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आङे. त्यांच्या सरकारने दोन वर्षे कार्यकाळ पूर्ण केला त्याच दिवसी येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला आहे. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर समर्थकांमध्ये नाराजी पसरली असून एका ३५ वर्षीय समर्थकाने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. रवि उर्फ रचप्पा असे आत्महत्या करणाऱ्या समर्थकाचे नाव असून तो कर्नाटकातील … Read more

प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार का? या प्रश्नावर बाळासाहेब थोरात म्हणाले,…

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या सर्वच पक्षात धुसफूस सुरु असल्याचे दिसत आहे. दरम्यान, सध्या काँग्रेसच्या पक्षांतर्गत राजकारणामुळे बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, या सर्व चर्चाना आता खुद्द बाळासाहेब थोरात यांनी पूर्णविराम दिला आहे. बाळासाबेत थोरात यांनी सोमवारी दिल्लीत जाऊन ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेत नाराजी जाहीर केल्याचंही बोललं जात असताना … Read more