#WorldCup2023 #TeamIndia : इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेटपटूंना मिळणार विश्रांती…

ICC World Cup 2023 Team India -विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 21 व्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला.  त्यानंतर आता थेट 29 ऑक्‍टोबरला भारतीय संघ इंग्लंडशी खेळणार आहे. त्यापूर्वी असलेला 6 दिवसांचा वेळ भारतीय क्रिकेटपटूंना आपल्या कुटुंबाला देता यावा यासाठी बीसीसीआयने त्यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी जर खेळाडूंनी कुटुंबासाठी वेळ दिला … Read more