nagar | सेवानिवृत्तीनंतरही एका कुटुंबाप्रमाणे सुखदुःखात सहभाग – थोरात

संगमनेर (प्रतिनिधी) – संपूर्ण देशातील सहकारासाठी मार्गदर्शक ठरलेल्या अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांमधील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरही एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन हे नाते असेच कायम राहण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आले आहे. तालुका व अमृत उद्योग समूह हा एक परिवार असून, सेवानिवृत्तीनंतरही एकमेकांच्या सुखदुःखात सर्वजण सहभागी असणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब … Read more

Pakistan Cricket : इमादनंतर आता ‘या’ खेळाडूनं Retirement बाबत घेतला यू-टर्न, T20 World Cupसाठी उपलब्ध असल्याचे केलं घोषित…

Pakistan Cricket, T20 World Cup 2024 : पाकिस्तानचा वादग्रस्त डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय बदलला असून तो जूनमध्ये होणाऱ्या टी-20  विश्वचषक स्पर्धेत निवडीसाठी उपलब्ध असेल. स्पॉट-फिक्सिंगच्या आरोपाखाली आमिरला 2010 ते 2015 दरम्यान बंदीला सामोरे जावे लागले आणि काही काळ त्याचा तुरुंगातही गेला. यापूर्वी, पाकिस्तानी अष्टपैलू खेळाडू आणि यावेळी इस्लामाबाद युनायटेडला … Read more

India : ‘या’ स्टार बॅडमिंटनपटूनं केली निवृत्तीची घोषणा, वयाच्या 31 व्या वर्षी चमकदार कारकीर्दचा केला शेवट…

International Badminton Player B Sai Praneeth Retirement : भारतीय बॅडमिंटनपटू बी साई प्रणीतने रविवारी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन मधून निवृत्ती जाहीर केली. या स्टार शटलरने वयाच्या 31 व्या वर्षी तिची कारकीर्द संपवली. आपल्या 24 वर्षांच्या कारकिर्दीत प्रणीतने 2019 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकून इतिहास रचला होता. 36 वर्षांनंतर ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला. यापूर्वी … Read more

Post Office Scheme: निवृत्तीनंतर पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना ठरू शकते फायदेशीर; जाणून घ्या अधिक माहिती

Post Office Scheme:  प्रत्येक नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी पैशांची गुंतवणूक करतो. परंतु निवृत्तीनंतर भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावे यासाठी अनेकजण गुंतवणूकीसाठी कोणता मार्ग योग्य असेल याचा शोध घेतात. यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिस सिनियर सिटीझन स्कीम राबवण्यात आली आहे. या योजनेत तुम्ही निवृत्तीनंतरचे पैसे गुंतवू शकतात. पोस्ट ऑफिस सिनियर सिटीझन स्कीम ज्येष्ठ नागरिकांना बँक … Read more

AFA : लिओनेल मेस्सीचा सन्मान करण्यासाठी अर्जेंटिना फुटबॉल संघटनेने घेतला मोठा निर्णय….

स्पेन – जगविख्यात फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी निवृत्त झाल्यानंतर अर्जेंटिना राष्ट्रीय फुटबॉल संघाकडून त्याची १० क्रमांकाची जर्सीही निवृत्त केली जाणार आहे. मेस्सीचा सन्मान करण्यासाठी अर्जेंटिना फुटबॉल संघटनेने हा निर्णय घेतला आहे. मेस्सीने अद्याप आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतलेली नाही. मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने गेल्या वर्षी कतारमध्ये फुटबॉल विश्वकरंडक जिंकला होता. अर्जेंटिनाचा संघ ३६ वर्षांनंतर विश्वविजेता ठरला. अर्जेंटिनाने अंतिम … Read more

झारखंडमध्‍ये निवृत्‍ती वेतनासाठी पात्रता वय ६० वरून ५० वर्षांपर्यत

रांची  – झारखंडमध्‍ये वृद्धपाकाळ निवृत्‍ती वेतनासाठी पात्रता वय ६०वरून ५० वर्षांपर्यत कमी करण्‍यात आले आहे, अशी घोषणा झारखंडचे मुख्‍यमंत्री हेमंत सोरेन यांनी आज केली. तसेच राज्यातील कंपन्यांमध्‍ये ७५ टक्के नोकऱ्या स्थानिक लोकांसाठी राखीव असतील, असेही ते म्हणाले. हेमंत सोरेन म्हणाले की, झारखंड हे देशातील सर्वात गरीब राज्य आहे. कोविड-19 महामारी आणि राज्‍यात पडलेल्‍या दुष्काळाशी झुंज … Read more

Sanjay Singh : “सत्याचा विजय झाला, ब्रिजभूषण सिंह मला मोठ्या भावासारखेच…” ; अध्यक्षपदाच्या निवडीनंतर संजय सिंह यांची पहिली प्रतिक्रिया

Sanjay Singh : भारतीय कुस्ती महासंघाच्या (डब्ल्यूएफआय) अध्यक्षपदी वादग्रस्त माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांची निवड झाली. संजय सिंह यांच्या निवडीनंतर ऑलिम्पिक पदकविजेती कुस्तीगीर साक्षी मलिक हिने निवृत्तीची घोषणा केली असून विनेश फोगाट, बजरंग पुनिया या आघाडीच्या कुस्तीपटूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, या निवडीनंतर संजय सिंह यांनी आपली पहिली प्रतिक्रिया … Read more

Pakistan Cricket : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून इमाद वसीमची निवृत्ती…

Imad Wasim announces retirement from international cricket – पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू इमाद वसीमने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आणि त्याच्या आठ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट केला. वसीमने पाकिस्तानसाठी १२१ आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्यात ५५ एकदिवसीय आणि ६६ टी-२० सामन्यांचा समावेश आहे. समाजमाध्यमावरून त्याने आपला निर्णय जाहिर केला आहे. इमादने या वर्षी एप्रिलमध्ये रावळपिंडी येथे … Read more

Cricket Australia : “मी अद्याप खेळाचा…”; निवृत्तीबात खुद्द डेव्हीड वॉर्नरचा खुलासा

David Warner On Retirement – एकदिवसीय सामन्यांची विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा संपल्यावर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हीड वॉर्नर निवृत्त होणार असे वृत्त पसरले होते. खुद्द वॉर्नरने याचा खुलासा करताना इतक्‍यात निवृत्तीचा विचार नसल्याचे म्हटले आहे. भारताविरुद्धच्या विश्‍वकरंडक स्पर्धेतील अंतिम लढतीनंतर वॉर्नर मायदेशी परतला. त्याने भारतातच होत असलेल्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतून माघार घेतली आहे. त्यामुळे तो आता निवृत्त … Read more

Tennis : भारताचा वरिष्ठ टेनिसपटू ‘रोहन बोपण्णा’कडून निवृत्तीचे संकेत

नवी दिल्ली :- भारताचा वरिष्ठ टेनिसपटू रोहन बोपण्णाने यंदाच्या मोसमातील डेव्हीस करंडक टेनिस स्पर्धेनंतर निवृत्त होणार असल्याचे संकेत दिले आहेत. डेव्हिस चषक स्पर्धेच्या जागतिक गटाच्या स्पर्धा लखनौ येथे 16 आणि 17 सप्टेंबर रोजी होणार आहे. या स्पर्धेत भारताचा सामना मोरोक्कोशी होणार असून विजेता संघ जागतिक गट पात्रता फेरीच्या पहिल्या विभागात दाखल होणार आहे. या स्पर्धेत … Read more