शेतकऱ्याला मारहाण करण महसुल कर्मचाऱ्याला पडलं महागात ! अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली – जमीन रेकॉर्ड पेपर पडताळणीसाठी एका शेतकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी महसुल विभागातील चार कर्मचाऱ्यांसह एकूण सहा जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील बनसडीह पोलीस स्टेशन हद्दीतील करमार गावातील रहिवासी राजेश सिंह (शेतकरी) हे शुक्रवारी दुपारी बांसडीह तहसील येथे महसुल नोंदणीची पडताळणी करण्यासाठी गेले होते. यादरम्यान लेखपाल यांच्याशी … Read more