बिपरजॉय चक्रीवादळाने धारण केले रौद्र रूप; पंतप्रधानांकडून परिस्थितीचा आढावा, ६७ रेल्वे गाड्या रद्द

नवी दिल्ली : देशावर घोंगावणाऱ्या बिपरजॉय चक्रीवादळाने आता रौद्र रूप धारण केले आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चक्रीवादळाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. बिपरजॉय चक्रीवादळाचे अत्यंत तीव्र वादळातून पुन्हा अतितीव्र चक्रीवादळाच्या श्रेणीत रुपांतर झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी आढावा बैठक घेतली. पंतप्रधान मोदी यांनी चक्रीवादाळाची परिस्थिती आणि किनारपट्टी भागातील उपाययोजनांचा आढावा घेतला. किनारपट्टी … Read more

साताऱ्यातील बैठकीत बॅंकिंग क्षेत्राचा आढावा

बॅंकिंग सेवा तळागाळापर्यंत पोहोचवणे हा विविध योजनांचा उद्देश : भागवत कराड सातारा  :केंद्र शासनाने बॅंक क्षेत्राशी निगडीत योजना सुरू केल्या आहेत. बॅंकिंग सेवा तळागाळापर्यंत पोहचवणे हा या विविध योजनांचा उद्देश असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी केले. सातारा येथील फर्म रेसिडेन्सी येथे पश्‍चिम महाराष्ट्रातील बॅंकिंग क्षेत्राचा आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी … Read more

मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून निर्णय घेऊ नये पूरस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करावी – अजित पवार

मुंबई – गडचिरोली जिल्ह्यातील 12 तालुक्‍यांपैकी अहेरी, सिरोंचा आणि भामरागड या भागाला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे साधारणपणे दहा लाख हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले असून, त्यापैकी गडचिरोली जिल्ह्यातील 25 हजार हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले आहे. या भागातील शेतकऱ्यांना सरकारने एसडीआरएफचे निकष बाजूला ठेवून हेक्‍टरी पाऊण लाखाची मदत द्यावी, बिगर शेतकरी घटकाला आणि गडचिरोली जिल्ह्यात … Read more

अजित पवार आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर, पूर परिस्थितीचा घेणार आढावा; पहा व्हिडिओ

गडचिरोली – विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज गडचिरोली जिल्ह्यातील शिवणे गावात बांधावर जाऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाबाबत शेतकऱ्यांची विचारपूस केली, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नुकसानाचे पंचनामे करून पूरग्रस्तांना आवश्यक ती आर्थिक मदत तातडीने राज्य शासनाच्यावतीने करण्यात यावी, असे अजित पवार  यांनी सांगितले. पहा व्हिडिओ   

नवजोत सिंग सिद्धू यांना ‘सुप्रीम’ झटका; ‘त्या’ प्रकरणी सुनावली सश्रम कारावासाची शिक्षा

नवी दिल्ली : : नवज्योत सिंह सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 34 वर्ष जुन्या प्रकरणात सिद्धू यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 1988 मध्ये झालेल्या एका पार्किंगच्या वादातून सिद्धू यांनी एका वृद्धाला मारहाण केली होती. त्यानंतर उपचारा दरम्यान त्या वृद्धाचा मृत्यू झाला. याआधी नवज्योत सिंह सिद्धू यांना दिलासा मिळाला होता. मात्र, … Read more

पश्चिम किनारपट्टीवरील तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांकडून नियंत्रण कक्षातून आढावा

मुंबई :- राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालीन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट देऊन राज्यातील वादळ परिस्थितीचा, बचाव व मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच मुंबई महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चा केली तसेच … Read more

महत्वाचा निर्णय होणार?; पंतप्रधानांनी बोलावली तातडीची उच्चस्तरीय बैठक

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशातील ८ राज्यांमध्ये करोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगाने वाढला आहे. मागील तीन दिवसांपासून देशात ८० ते ९० हजारांच्या सरासरीने रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे सरकारसह आरोग्य यंत्रणेच्या समोर नवे आव्हान निर्माण होत आहे. अचानक रुग्णसंख्येचा स्फोट झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अधिकाऱ्यांची तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. … Read more

शहरांमध्ये कोरोनाची बिकट परिस्थिती, पुढील 10-15 दिवस नागपूरकरांसाठी अतिशय कठीण

नागपूर :- नागपूर शहरांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असून आरोग्य यंत्रणेवर ताण आहे. मात्र या परिस्थितीत शहरातील मेयो, मेडिकल व खासगी हॉस्पिटलमधील बेडची संख्या युद्धस्तरावर वाढविण्याचे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी  रविवारी ( दि. 28) झालेल्या  बैठकीत दिले. नागपूर शहराला ऑक्सिजनचा पुरवठा सुव्यवस्थित होण्यासाठी त्यांनी यावेळी बैठकीतूनच अन्न व औषधी विभागाच्या आयुक्तांना निर्देशित केले. … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर; सीरमच्या कराेनाराेधक लसीचा घेणार आढावा

  पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजे शनिवारी पुणे दौऱ्यावर असून सीरम इन्सिट्यूटमधील लस उत्पादन संबंधीचा आढावा घेतील. तसेच शनिवारी दुपारी कंपनीला भेट देऊन सद्यस्थितीचा आढावा घेतील.   ऍस्ट्राझेनेका कंपनी आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोरोना आजारावरील कोवीशिल्ड लसीचे उत्पादन घेणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिटयूट आणि जिनोव्हा बायो फार्मासिटिक्युअल्स कंपनीला पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देणार … Read more

#IPL2020 : …म्हणून भारतीय पंच अनिल चौधरी अडकले वादात

दुबई – अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेतील भारतीय पंच अनिल चौधरी वादात अडकले आहेत. डीआरएसच्या नियमाचा भंग केल्यामुळे आता त्यांच्यावर आयपीएल समिती व बीसीसीआय कठोर कारवाई करण्याची शक्‍यता आहे. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याला डीआरएस घेऊ नको असा इशारा चौधरी देत असल्याचे कॅमेरातून स्पष्ट झाल्याने ते अडचणीत आले आहेत.  दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात हैदराबादचा वेगवान … Read more