पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून करोनाबाबत राज्यांना ‘हे’ महत्वाचे निर्देश

नवी दिल्ली : चीनसह काही देशांमध्ये पुन्हा करोनाने आपले हातपाय पसरले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीदरम्यान, आंतरराष्ट्रीय विमानतळांवर अधिक सावधगिरी बाळगण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यानुसार २४ तारखेपासून परदेशातून आलेल्या २ टक्के प्रवाशांची क्रमविरहित करोना चाचणी केली जाणार असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले. त्यानुसार देशात करोनाबाबत खबरदारीचे उपाय राबवण्यात येणार … Read more

कोल्हापूर | केंद्रीय पथकाकडून जिल्ह्यात महापुराने झालेल्या नुकसानीचा आढावा

कोल्हापूर(प्रतिनिधी) – माहे जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर महापूर आलेला होता. या महापुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती केंद्रीय अंतर मंत्रालय पथकाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. हे केंद्रीय पथक वरिष्ठ सनदी अधिकारी रेवनिष कुमार यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने … Read more

#MumbaiRains | मुंबई व परिसरातील जोरदार पावसाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

मुंबई – हवामान विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबई पालिका नियंत्रण कक्ष तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. हवामान विभागाने मान्सूनचे आगमन जाहीर केले असून पुढील तीन दिवस मध्यम ते तीव्र पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. अतिवृष्टीची … Read more

पुणे : अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा केंद्रीय पथकाकडून आढावा

पुणे : पुणे विभागात माहे जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबाबतचा केंद्रीय पथकाने आज विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा घेतला. केंद्रीय पथक प्रमुख रमेश कुमार म्हणाले, औरंगाबाद व पुणे विभागात अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागास प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली आहे. या विभागात सोयाबीन, उडीद, तूर, कापूस, बाजरी, या पिकांचे … Read more

पालकमंत्री अजित पवारांकडून पुणे मेट्रोच्या कामाची पहाटे सहा वाजता पाहणी

पिंपरी चिंचवड : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आज पुणे महामेट्रोच्या कामाची पाहणी केली. अजित पवार पाहणी करण्यासाठी पहाटे सहा वाजताच पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडी येथील कार्यालयात दाखल झाले. अजित पवार येणार म्हटल्यावर भल्या पहाटेच व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षितांसह सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तयारी करुन ठेवली होती. Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar reviewed … Read more

वैद्यकीय सेवा परिपूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी

नांदेड जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा-सुविधांचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा नांदेड :- जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या ही काळजीची बाब असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पातळीवर सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय साधत अधिक दक्षता घेण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग नव्याने उपलब्ध झाला असून जिल्हा रुग्णालयाचा स्वतंत्र प्रस्ताव … Read more

जळगाव : केंद्रीय पथकाकडून कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा

मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश जळगाव : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनासह सर्वच यंत्रणा समन्वयाने काम करत असल्याचे समाधान व्यक्त करतानाच मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रामधील निर्बंधांची कडक अंमलबजावणी केली जावी, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय पथकाचे प्रमुख ओएचएफडब्ल्युचे वरिष्ठ विभागीय संचालक डॉ. ए. जी. अलोने … Read more

पुणे : केंद्रीय पथकाकडून कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा

मृत्यूदर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनासह सर्वच यंत्रणा समन्वयाने काम करत असल्याचे समाधान व्यक्त करतानाच मृत्यूदर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे तसेच प्रतिबंधित क्षेत्रामधील निर्बंधांची कडक अंमलबजावणी केली जावी, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय पथकाचे प्रमुख केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाचे संयुक्त सचिव कुणाल कुमार यांनी केल्या. कोरोना … Read more

कोरोना प्रतिबंधासोबतच मान्सूनपूर्व उपाययोजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून निसर्ग चक्रीवादळ व मान्सूनपूर्व तयारीचा आढावा पुणे : निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या नागरिकांना लवकरात लवकर मदत देता यावी यासाठी नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करण्यात आले आहेत. पंचनाम्याचा अहवाल प्राप्त होताच तातडीने नुकसानभरपाईसाठीचा निधी देण्यात येणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात … Read more

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा

‘कोरोना’च्या संकटाबाबत भविष्यातील धोका ओळखून नियोजन करा; सर्व यंत्रणांनी समन्वय राखून कर्तव्य करावे – उपमुख्यमंत्री पुणे : कोरोना संकटासंदर्भातील सर्व शक्यतांचा अभ्यास करून भविष्यातील उपाययोजनांचे काटेकोर नियोजन करा. ‘कोरोना’शी लढण्यासाठी योग्य नियोजन करत सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. येथील विधान भवनच्या ‘झुंबर हॉल’मध्ये उपमुख्यमंत्री … Read more