धक्कादायक ! बागेश्वर धामच्या परिसरातून अवैध रिव्हॉल्व्हरसह एक जण ताब्यात

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात असलेल्या बागेश्वर धामच्या परिसरातून एका धक्कादायक बातमी समोर आली आहे. या ठिकाणच्या अल्पसंख्याक समाजातील एका व्यक्तीला अवैध रिव्हॉल्व्हरसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिवपुरी जिल्ह्यातील रज्जन खान असे आरोपीचे नाव आहे. बागेश्वर धामच्या मंदिराच्या आत परिक्रमा रस्त्यावर फिरणाऱ्या भाविकांनी एका व्यक्तीला रिव्हॉल्व्हर घेऊन जाताना पहिले. त्यानंतर  त्यांनी पोलिसांना या … Read more

Pune Crime : गावठी रिव्हॉल्व्हर व काडतूसे बाळगणाऱ्या आरोपींना अटक

पुणे – भारती विद्यापीठ पोलिसांनी रिव्हॉल्वर व काडतूसे बाळगणाऱ्या तीघांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून एक एअरगन दोन पिस्तूले व चार काडतूसे हस्तगत करण्यात आली. सौरभ रामचंद्र सोळसकर(22, बालाजीनगर, पुणे), शुभम आया कसबे (19 कात्रज ), दत्तात्रय राजाराम पाटोळे (21 रा. खोपडेनगर, कात्रज ) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, दिनांक 6 सप्टेंबर … Read more

अंबाबाई मंदिरातील मनकर्णिका कुंडात सापडली ‘मेड इन जर्मन’ रिव्हॉल्व्हर

कोल्हापूर  – करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर आत परिसरात असणाऱ्या मनकर्णिका कुंडाचे उत्खनन गेल्या आठ महिन्यांपासून सुरू आहे या उत्खननात अक्षरशः पुरातन वस्तूंचा खजिना सापडला आहे. अवघ्या सहा ते सात इंच लांबीची ‘मेड इन जर्मन’ रिव्हॉल्व्हर, एक जिवंत काडतूस, आठ बुलेटचा संच, 135 दुर्मीळ नाणी, प्राचिन मूर्ती, काचेच्या वस्तू आदी 457 वस्तू करवीर निवासिनी श्री अंबाबाई … Read more

#CAA : शाहीन बाग निदर्शनात रिव्हॉल्वर

नवी दिल्ली : दिल्लीच्या शाहीन बागेत 40 दिवसांपासून निदर्शने सुरू आहेत.  नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात देशाच्या विविध भागात निदर्शने करण्यात येत आहेत.विरोधी पक्ष नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत संभ्रम पसरवीत असल्याचा आरोप भाजपतर्फे करण्यात येत आहे. बुधवारी शाहीन बागेत सुरू असलेल्या निदर्शनाचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यात एका व्यक्तीच्या हातात रिव्हॉल्वर दिसत आहे. मात्र निदर्शकांच्या लक्षात … Read more