पुणे | बारामतीच्या दुर्गम भागात रायडर्सची नियुक्ती

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बारामती मतदार संघात येणाऱ्या भोर, वेल्हा आणि मुळशी या तीन तालुक्यांत एकूण ३० गावांत अजूनही संपर्कासाठी मोबाइलचे नेटवर्क नाही. त्यामुळे या दुर्गम भागातील ३० मतदान केंद्रांवर प्रभावी संपर्क यंत्रणा राबविली जाणार आहे, या अंतर्गत वायरलेस पोलीस यांची मदत घेतली जाणार आहे. माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी रायडर्सची नियुक्ती केली जाणार आहे. जेणेकरून प्रत्येक … Read more

आ. लंकेंच्या कामांची रॅडऑन रायडर्सला भुरळ!

पारनेर – मोटरसायकल रायडर्सचा भारतातील सर्वांत मोठा संच म्हणून ओळख असलेल्या पुण्याच्या रॅडऑन रायडर्सच्या सदस्यांना आ. नीलेश लंके यांच्या सामाजिक कामाची भुरळ पडली असून, या ग्रुपच्या 28 सदस्यांनी मोटरसायकल राईड करत पारनेर येथे येऊन आ. लंके यांची भेट घेतली. या ग्रुपमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन करण्यासाठी 33 जणांची कमिटी असून, ग्रुपच्या कॅप्टन महिला … Read more

Pro Kabaddi : यंदाच्या हंगामातील रायडर्सच्या 5 सर्वोत्तम जोड्या

मुंबई : आक्रमक आणि भक्कम चढाईपटूंची भागीदारी कोणत्याही क्षणी कबड्डीचा सामना फिरवू शकतात. प्रो कबड्डी लीगमध्येही असे अनेक चढाईपटू आहेत जे त्यांच्या एकट्याच्या जोरावर आपल्या संघाला एकहाती सामना जिंकूण देऊ शकतात. त्यामुळे, प्रत्येक संघ लिलावात उच्च-गुणवत्तेच्या चढाई पटूंना आपल्या संघात समाविष्ठ करण्यासाठी प्रयत्नशील असतो. या लेखात आपण प्रो कबड्डी लीगच्या 8 हंगामातील पाच सर्वोत्तम चढाईपटूंच्या … Read more

रसिकांनी घेतली प्रेमगीतांची सुरेल अनुभूती

पुणे :  प्रेम हा विषय सदैव ताजा राहणारा आहे. त्यावर जगातल्या अनेक प्रतिभावंत साहित्यिकांनी अजरामर साहित्य लिहिले आहे. गीतकार, संगीतकार आणि गायकांनी लोकांच्या ओठांवर दशकानुदशके खेळणारी गाणी रचली आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील गीतकार व संगीतकारांनी देखील प्रेमाची व्याप्ती आपापल्या शब्दांमधून आणि संगीतामधून रसिकांपर्यंत अप्रतिमरित्या पोहोचवली आहे. अशाच जुन्या-नव्या हिंदी प्रेमगीतांची सुरेल अनुभूती रसिकांनी घेतली. पूना गेस्ट … Read more