#video : ‘भारत जोडो’ यात्रेत राहुल गांधींनी लुटला बाईक चालवण्याचा आनंद

नवी दिल्ली : काँग्रेसच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ‘भारत जोडो’देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, या यात्रेला मध्य प्रदेशात सुरुवात झाली. या यात्रेदरम्यान इंदूरमध्ये खासदार राहुल गांधींनी बाईक चालवण्याचा आनंद लुटला. त्याचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओत राहुल गांधी कार्यकर्त्यांच्या घोळक्यात ब्लू कार्पेटवर बाईक चालवताना दिसत आहेत. यावेळी रस्ता … Read more

बाईक चालवताना अचानक बंद पडली तर काय कराल? जाणून घ्या उपाय !

तुम्ही प्रवास करत असताना अचानक तुमची बाईक बंद पडली तर तुम्ही नक्कीच घाबरून जाल किंवा अस्वस्थ व्हाल. असे घडण्याची तीन कारणे असू शकतात. चला तर, आज आम्ही तुम्हाला या कारणांची माहिती सांगणार आहोत. तसेच अचानक बाईक बंद पडल्यानंतर काय उपाय केले पाहिजेत, याबद्दलही जाणून घेऊया. एअर फिल्टर स्वच्छ करा जर तुमच्या बाबतीत असे घडले तर … Read more

#video:”तुम्ही आमच्या समाजाची बदनामी करत आहात”; तरुणीला बुरखा अन् हिजाब काढण्याची जबरदस्ती

नवी दिल्ली : मध्य प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  स्कूटरवरुन निघालेल्या तरुणीला लोकांनी बुरखा आणि हिजाब काढायला लावल्याची घटना उघड झाली आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळच्या इस्लाम नगरमध्ये ही घटना घडली आहे. तरुणी आपल्या मित्रासोबत स्कूटरवरुन जात असताना त्यांना थांबवण्यात आले. यानंतर … Read more

75 वर्षांचा तरुण घोडागाडीवर मारतोय रपेट

शंकर दुपारगुडे कोपरगाव – हौसेला मोल नाही आणि वयाला बंधन नाही. अशाच प्रकारची प्रत्यक्ष कहाणी कोपरगाव तालुक्‍यातील माहेगाव देशमुख येथील एका 75 वर्षांच्या तरुणाची आहे. विश्वनाथ बाजीराव जाधव यांनी आधुक पद्धतीची घोडागाडी तयार केली असून, त्याद्वारे ते सध्या याही वयात घोडागाडीवर रपेट करून आपला छंद जोपासत आहेत. दोन चाके असलेली गाडी, त्याला बसायला सिट, हातात … Read more