जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत रिहानाचा समावेश, ‘या’ व्यवसायातून करते अब्जावधींची कमाई

नवी दिल्ली – स्टार गायिका रिहाना तिचा प्रियकर रॉकीसोबत लवकरच पहिल्या मुलाला जन्म देणार आहे. दरम्यान, रिहानाने आणखी एक यश आपल्या नावावर नोंदवले आहे. रिहानाचे नाव फोर्ब्सच्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतही सामील झाले आहे. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत तिने प्रथमच स्थान मिळवले आहे. फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीतून ही माहिती मिळाली आहे. कॉस्मेटिक उत्पादने कंपनीद्वारे कमाई … Read more

क्यों डराते हो डर की दीवार से ?

नवी दिल्ली : दिल्लीत शेतकरी आंदोलनाला आता जवळपास अडीच महिन्याचा कालावधी होत आहे. सरकारसोबत झालेल्या अनेक बैठकांनतरही नवीन कृषी कायदा मागे घेण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. संयुक्त किसान मोर्चा संघटनेकडून आधी घोषित केल्यानुसार आज ‘चक्का जाम’ करण्यात येणार आहे. आज दुपारी 12 पासून हे देशव्यापी आंदोलन केले जाणार आहे.  या मुद्यावरून काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी … Read more

“ग्रेटा तो अनपढ़ है, मोदी को शर्मिंदा करके पप्पू को पीएम बनाना है”

मुंबई  – वादग्रस्त कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमांवर चालू असलेल्या आंदोलनाचा एक फोटो शेअर करून आपण याविषयी का बोलत नाही, एवढेच वाक्य प्रसिद्ध पॉप गायिका रिहानाने ट्विट केले. कंगना राणावतने लागलीच आपला मोर्चा रिहानाकडे वळवला. रिहानाचे ट्विटनंतर कंगनाने लांबलचक पोस्ट लिहित उत्तर दिले. या दोघांच्या वादात पंजाबी गायक व अभिनेता दिलजीत दोसांज उडी घेत रिहानासाठी … Read more

चंद्रकांत पाटील उवाच…रिहानाला एका ट्‌वीटसाठी मिळाले 18 कोटी

मुंबई – शेतकरी आंदोलनावरुन भारताच्या विरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवरुन आगपाखड करण्यात येत आहे. पण ही आगपाखड म्हणजे केवळ भारताला व मोदी सरकारला बदनाम करण्यासाठीचे रचलेले षडयंत्र होते. तसेच पॉप गायिका रिहानाला एक ट्‌विट करण्यासाठी स्कायरॉकेट पीआर फर्म कडून 18 कोटी रुपये देण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाल्याचा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील … Read more

परदेशी सेलिब्रिटींच्या शेतकरी आंदोलनाबाबतीतील भाष्यावर शरद पवारांनी मांडली भूमिका; म्हणाले…

नवी दिल्ली (प्रतिनिधी) – ज्याच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांना नागरिकांच्या समस्यांशी काही घेणे-देणे नाही. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी काही महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. देशाचे पंतप्रधान 20 ते 30 किमी अंतरावर असलेल्या शेतकऱ्यांना भेटायला जाऊ शकत नाही, ही दुर्दैवी बाब आहे. या आंदोलनावर अद्यापही तोडगा निघालेला नसून हे आंदोलन हिंसक झाल्यास त्याला केंद्र सरकारच जबाबदार असेल, … Read more

शेतकरी आंदोलन जगभर पोहोचले! पॉप गायिका रिहाना आणि ग्रेटा थनबर्गचे आंदोलनाला समर्थन

नवी दिल्ली – कृषी कायदे रद्द करा या मागणीसाठी गेले दोन महिने दिल्लीत आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज पॉप गायिका रिहाना आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांनी दिलेल्या समर्थनामुळे वेगळाच आयाम मिळाला आहे. या दोघींनी ट्विटरवर या आंदोलनाला समर्थन देणारे संदेश प्रसारित केल्यानंतर जगभरातून भारतातील या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळाला. हजारो लोकांनी या दोघींचे … Read more