अभिनेता ऋषी सक्सेनाचे 6 वर्षानंतर मालिकाविश्वात कमबॅक

Entertainment News|  ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता म्हणजे अभिनेता ऋषी सक्सेना. ‘झी मराठी’च्या या लोकप्रिय मालिकेतील त्याने साकारलेली शिवकुमारची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. या मालिकेनंतर तब्बल ६ वर्षांनी ऋषी पुन्हा एकदा मालिकेत एन्ट्री करणार आहे. अभिनेता ऋषी सक्सेनाची ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये लवकरच एन्ट्री होणार आहे. या … Read more

…तर आम्हीबी हाय जिद्दी, ‘जंगजौहर’चा दमदार टिझर पाहिला का?

मुंबई – मराठेशाहीच्या इतिहासातील प्रत्येक पान अनेक शूर योद्ध्यांच्या पराक्रमाने सजलेलं आहे. हा सगळा इतिहास केवळ पुस्तकरूपात न राहता पुढच्या पिढीपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. लवकरच इतिहासातील आणखी एक सुवर्ण पान उलगडण्याची वेळ आली असून, पावनखिंड गाजविणारे ‘बाजीप्रभू देशपांडे’ यांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेसाठी कायम तत्पर असणाऱ्या या लढवय्या आणि पराक्रमी … Read more