Bigg Boss Marathi 5 | ‘या’ कारणामुळे महेश मांजरेकर बिग बॉस मधून पडले बाहेर; स्वतःच केला खुलासा, पाहा….

Bigg Boss Marathi 5 | Riteish Deshmukh । Mahesh Manjrekar : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस मराठी 5′ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या शोची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर काही दिवसांपूर्वीच बिग बॉस मराठी 5’ संदर्भात मोठी घोषणा झाली असून, कलर्स मराठीकडून या शोचा प्रोमो शेअर करण्यात … Read more

“पहाटे आमची गुढी तयार…” जिनिलीयाने रितेशचा मुलांसोबतचा शेअर केला व्हिडिओ

Ritesh Deshmukh|

Ritesh Deshmukh|  अभिनेता रितेश देशमुखने गुढीपाडवा हा सण आपल्या मुलांसह साजरा केला आहे. अभिनेत्री जिनिलीया देशमुखने पती रितेशचा मुलांसोबत गुढीला सजवतानाचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना गुढीपाडव्याचा शुभेच्छा दिल्या आहेत. जिनिलीया देशमुखने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये रितेश देशमुख आपल्या लाडक्या मुलांबरोबर रिआन व राहिलासह गुढीला सजवताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत … Read more

Statue of Vilasrao Deshmukh | विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण

Statue of Vilasrao Deshmukh | माजी मुख्यमंत्री, दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण रविवारी लातूरमध्ये झाले. यावेळी विलास कारखाना परिसरात आयोजित सोहळ्यात बोलताना विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि अभिनेता रितेशचा वडिलांच्या आठवणीने कंठ दाटून आला. वडीलांच्या आठवणींना उजाळा देताना रितेश म्हणाला की, बाबांनी आम्हाला कधीही बंधने घातली नाही. मुलांना जे करायचे ते त्यांनी … Read more

Ritesh Deshmukh । बाबांनी आमच्या पंखांना बळ दिले…. वडिलांच्या आठवणीने रितेशचा कंठ दाटला

Ritesh Deshmukh – माजी मुख्यमंत्री, दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण रविवारी लातूरमध्ये झाले. यावेळी विलास कारखाना परिसरात आयोजित सोहळ्यात बोलताना विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि अभिनेता रितेशचा वडिलांच्या आठवणीने कंठ दाटून आला. वडीलांच्या आठवणींना उजाळा देताना रितेश म्हणाला की, बाबांनी आम्हाला कधीही बंधने घातली नाही. मुलांना जे करायचे ते त्यांनी करू दिले, … Read more

रितेशने जिनिलीयाला खास दिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा; म्हणाला “…और जिने को क्या चाहिए”

Ritesh Deshmukh : अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख हे बॉलीवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक आहे. नुकताच रितेश आणि जिनिलीयाने त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहे. रितेशने त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर जिनिलीयासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. यावर अनेकांनी त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रितेश-जिनिलीया सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अनेक गमतीशीर व्हिडिओ … Read more

Ritesh Deshmukh: रितेश देशमुख ‘रेड 2’मध्ये दिसणार खलनायकाच्या भूमिकेत

Ritesh Deshmukh : बॉलीवूड अभिनेता अजय देवगणचा रेड सिनेमा सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांची मन जिंकली होती. त्यानंतर आता 2024 मध्ये या सिनेमाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच ‘रेड 2’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. त्यानंतर या चित्रपटाबाबत आणखी एक माहिती समोर येणार आहे. अजय देवगणच्या या सिनेमात आता अभिनेता रितेश … Read more

रितेश देशमुखने ‘बिग बॉस 17’मधील ‘या’ स्पर्धकाला दिला जाहीर पाठिंबा; म्हणाला…

Bigg Boss 17 : छोट्या पडद्यावरील बिग बॉस हा शो नेहमीच चर्चेत राहिला आहे. सध्या या शोचे 17 वे पर्व सुरू आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्पर्धकांचे वादविवाद नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेतात. यातील अनेक स्पर्धकांना प्रेक्षकांकडून पाठिंबा दिला जात आहे. यातच आता अभिषेक कुमारला अभिनेता रितेश देशमुखने पाठिंबा दिला आहे. नुकतेच झालेल्या एपिसोडमध्ये समर्थ … Read more

रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाची वर्षपूर्ती; शेअर केला सुंदर व्हिडीओ

Riteish Deshmukh : मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh)आणि जिनिलीया देशमुख यांच्या ‘वेड’ या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. बॉलीवूड चित्रपटांना तोड देत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. 30  डिसेंबर 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या वेड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. सुपरहिट ठरलेल्या वेड या चित्रपटाला एक वर्ष पूर्ण … Read more

Maratha Reservation : मराठा आंदोलनात मराठी कलाकारांचा सहभाग; सोशल मीडियावरील ‘त्या’ पोस्ट चर्चेत !

Maratha Reservation – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलच तापलं आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील गेल्या सहा दिवसांपासून उपोषणाला बसले असून, आज सातव्या दिवशी देखील हे उपोषण सुरु आहे. अनेक ठिकाणी हिंसक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. अनेक गावांनी खासदार, आमदारांसह नेत्यांना गावात प्रवेश बंदी असलेले जाहीर फलक लावले आहेत. … Read more

‘जय शिवराय!’ रितेश देशमुखचा जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा; म्हणाला…

Ritesh Deshmukh :  मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange-Patil)  यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. मोठ्या संख्येने लोकांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. अनेक गावांमध्ये पुढाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यातच आता अभिनेता रितेश देशमुख ( Ritesh Deshmukh) याने देखील मनोज जरांगे पाटील … Read more