राधानगरी धरणाचे सर्व्हिस गेट ओपन; नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये – जिल्हाधिकारी रेखावार

कोल्हापूर (दि.29) : आज सकाळी साडेनऊ वाजता राधानगरी धरणाच्या गेटच्या दुरुस्तीचे तांत्रिक काम सुरु असताना अचानक अपघाताने सर्विस गेट ओपन झाले आहे. यामुळे नदीपात्रात सुमारे 4 ते 5 फुटांनी पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने महसूल, जलसंपदा व संबंधित विभागांच्या वतीने नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. पब्लिक ऍड्रेस सिस्टीम (पीएएस) … Read more

सातारा : गणेश विसर्जनासाठी नागरिकांना नदीपात्रात येण्यास मनाई

शहरात 21 ठिकाणी जलकुंडांमध्ये विसर्जनाची सोय; मूर्ती संकलनासाठी वाहनांचीही व्यवस्था कराड (प्रतिनिधी)- सर्वांच्या लाडक्‍या गणरायाचे शुक्रवारी मोठ्या उत्साहात आगमन झाले. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कराड पालिकेने नेटके नियोजन केले आहे. दीड दिवसांच्या गणरायांना शनिवारी भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. गणेश विसर्जनासाठी नागरिकांना नदीपात्रात येण्यास मनाई करण्यात आल्याने गणेश विसर्जनासाठी कराड शहरात विविध 21 ठिकाणी जलकुंडात गणेश विसर्जन … Read more