पिंपरी | नदीपात्रालगत टाकलेला भराव काढून टाका

किवळे, (वार्ताहर) – प्रशासन निवडणूक कामात गुंतल्‍याचे पाहून काही जणांनी देहूतील इंद्रायणी नदीत संत तुकाराम महाराज देऊळवाड्याच्या विरुद्ध दिशेला काही नागरिकांनी राडारोडा टाकलेला आहे. यामुळे नदीचे पात्र अरूंद झाले आहे. पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे संत तुकाराम महाराज देऊळवाडा, पित्ती धर्मशाळा व इतर भागाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जागामालकांनी १५ दिवसांत टाकलेला भराव … Read more

बारामती : कऱ्हा नदीपात्रातील बंधाऱ्यामध्ये तरुणाचा बुडून मृत्यू

मोरगाव : काऱ्हाटी ता. बारामती येथील शुभम संतोष खंडाळे या वीस वर्षीय तरुणाचा नदीपात्रातील बंधाऱ्यांमध्ये पोहत असताना मृत्यू झाला. काल दि. 25 रोजी तो आईसोबत गोधडी धुण्यासाठी कऱ्हा नदी बंधाऱ्यावर नदीपात्रात गेला असताना पोहताना त्याचा मृत्यू झाला. बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथे काल दि. २५ रोजी घटस्थापनेच्या पुर्वसंधेस दुःखद अशी घटना घडली. शुभम संतोष खंडाळे हा … Read more

पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई  : पावसामुळे वारंवार येणाऱ्या पुराचा धोका लक्षात घेता पूर नियंत्रणाचा भाग म्हणून नदीपात्रातील वाळू व गाळ काढण्यासाठी शास्त्रशुध्द कार्यक्रम जलसंपदा विभागाने आखण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मंत्रालयातील समिती कक्षात राज्यातील गडचिरोली,वर्धा,यवतमाळ व चंद्रपूर येथील पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गडचिरोली,वर्धा,यवतमाळ व चंद्रपूर येथील … Read more