Pune: उद्योगपती रसिकलाल धारिवाल यांच्या जन्मदिनानिमित्त उपक्रम

पुणे – गरजू विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी प्रख्यात उद्योगपती रसिकलाल धारिवाल यांनी आरएमडी फाउंडेशनच्या मदतीने शिष्यवृत्ती योजना राबवून गेल्या 18 वर्षांपासून आजपर्यंत 12 हजारांपेक्षा अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ दिला आहे, अशी माहिती फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई आर. धारिवाल यांनी दिली. रसिकलाल धारिवाल यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश … Read more

आर.एम.डी फाऊंडेशन द्वारा दुर्गम भागातील अंगणवाडीतील मुलांना मोफत गणवेशाचे वाटप

पुणे – शहरी भागांमध्ये नर्सरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश घालूनच शाळेत जावे लागते मात्र दुर्गम भागातील अंगणवाडीत शिकणाऱ्या आदिवासी मुलांना गणवेश हि संकल्पनाच माहिती नाही किंवा तशी सोयही नाही. मुलांनी अंगणवाडीत येतांना एकसारख्या ड्रेस मध्ये यावे व त्यासाठी गणवेश हेच माध्यम आहे असे मत आर एम डी फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभा. आर. धारीवाल यांनी पालघर जिल्यातील तलासरी … Read more

मानवता सेवा हाच खरा धर्म – शोभा धारीवाल

पुणे – नाशिक येथे नुकतेच आर एम डी फाऊंडेशनच्या माध्यमातून 11 कोटी निधीतून उभारण्यात आलेल्या 165 बेडच्या सुपर स्पेशालिटी श्री रसिकलाल माणिकचंद धारीवाल हाॅस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा पार पडला. याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षणमंत्री छगन भूजबळ यांनी रुग्ण सेवेसारखी दुसरी सेवा नाही. देशाच्या सीमेवर लढणारा सैनिक जेवढा … Read more

रसिकलाल एम. धारिवाल यांच्या जन्मदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

पुणे  – आर. एम. धारिवाल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माणिकचंद ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजचे सर्वेसर्वा रसिकलाल माणिकचंद धारिवाल यांच्या 82 व्या जन्म दिनानिमित्त त्यांच्या कोरेगाव पार्क बंगला नं. 64 लेन क्र. 3 येथील बंगल्यावर दि. 1 मार्च रोजी सकाळी 8 सायंकाळी 7 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.     रसिकलाल एम. धारिवाल यांच्या जन्मदिनानिमित्त … Read more