पुणे जिल्हा : सराफाला लुटण्याचा प्रयत्न करणारी टोळी जेरबंद

* शिरूर येथील घटना : एकाला अटक; एक जखमी * तीन पिस्तूल, दुचाकी जप्त पुणे – सराफ व्यावसायिकाला पिस्तूलाचा धाक दाखवून मारहाण करीत लुटण्याचा प्रयत्न करणार्‍या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दापाश केला आहे. याप्रकरणी म्होरक्याला अटक करून त्याच्याकडून तीन गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतूस दुचाकी, असा मिळून सव्वा लाखांचा ऐवज जप्त केला आहे. अशी माहिती … Read more

बटाट्यामुळे 2 बँका आणि ज्वेलरी शोरूममधील दरोडा टळला, बोगदा खचताच चोरट्यांचा डाव फसला

जयपूर – जेवणात चव वाढवणारा बटाटा जेव्हा पोलिसांची भूमिका बजावू लागतो, तेव्हा विचार करायलाही फार विचित्र वाटेल. पण हे घडले आहे. घटना घडण्यापूर्वीच पोलिस अनेकवेळा प्रकरण उघड करून सर्वांनाच चकित करतात, त्याचप्रमाणे बटाट्याने भरलेल्या ट्रॅक्टरने कोट्यवधी रुपयांच्या दरोड्याची घटना टाळली आहे. घटना अशी तशी नसून दोन बँका आणि दागिन्यांच्या शोरूममध्ये दरोडा पडणार होता. त्याआधीच बटाट्यामुळे … Read more

Maharashtra : भाजप आमदाराला अकोल्यात लुटण्याचा प्रयत्न; सोने खरेदी-विक्रीची रक्कम…

अकोला – महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात भाजप आमदाराला लुटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी एका ऑटोरिक्षा चालकाला अटक केली आहे. अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील भाजपचे आमदार वसंत खंडेलवाल हे त्यांच्या कारमधून घरी जात असताना रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आमदार वसंत खंडेलवाल पश्चिम विदर्भातील मोठे सराफा व्यावसायिक आहेत. ते गांधी रोडवरील आपल्या सराफा दुकानातून खंडेलवाल … Read more

Pune Gramin : पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

लोणी काळभोर (प्रतिनिधी) – कुंजीरवाडी ( ता. हवेली ) येथील पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील चौघांना लोणी काळभोर पोलीसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून दरोड्यासाठी लागणारी हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. त्यांचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. या संदर्भात सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिली. ते म्हणाले, या … Read more

Crime | चाकूने हल्ला करत डेअरी व्यवसायिकाला लुटले

पुणे – डेअरी व्यवसायिकाला तलवारीचा धाक दाखवत तसेच चाकूने वार करत लूटण्यात आले. त्याच्याकडील दहा हजाराची रोकड, लॅपटॉप आणि कागदपत्रे चोरण्यात आली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात तीन अज्ञात व्यक्तींविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादी पांडुरंग सदाशिव कुरळे ( 42, रा.वारजे माळवाडी) यांचा डेअरीचा व्यवसाय आहे. ते नेहमीप्रमाणे सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास एनआयबीएम रोडकडून … Read more