रोहिंग्यांना भारतात स्थायिक होण्याचा अधिकार नाही ! केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिले प्रतिज्ञापत्र

नवी दिल्ली – रोहिंग्या निर्वासितांबाबत केंद्राकडून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले असून या प्रतिज्ञापत्रात केंद्राने म्हटले आहे की, रोहिंग्यांसारख्या परदेशी लोकांना भारतात निर्वासित म्हणून पूर्णपणे स्वीकारता येणार नाही. जगातील सर्वात मोठी लोकसंख्या आणि मर्यादित संसाधने असलेला विकसनशील देश या नात्याने, देशाने आपल्या नागरिकांना प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. निर्वासितांच्या स्थितीला कायदेशीर चौकटीच्या बाहेर मान्यता दिली … Read more