अजय देवगण-जॅकी श्रॉफचे काश्मीरमधील ॲक्शन सीन लीक

Entertainment ।   ‘सिंघम अगेन’चे शूटिंग वेगाने सुरू असून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. आता या चित्रपटाच्या शूटिंगबाबत नवी माहिती समोर आली आहे, त्यामुळे प्रेक्षकांचा उत्साह वाढला आहे. चित्रपट निर्माता रोहित शेट्टीने जम्मू-काश्मीरमध्ये त्याच्या आगामी ‘सिंघम अगेन’ या ॲक्शन चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. ते श्रीनगरच्या अंतर्गत भागात शूटिंग करत आहेत. अजय देवगणच्या शूटिंगचे … Read more

दीपिका पदुकोण बनली ‘लेडी सिंघम’

bollywood news । रोहित शेट्टीने 19 एप्रिलला दीपिका पदुकोणची ‘लेडी सिंघम’ म्हणून ओळख करून दिली. दिग्दर्शकाने ‘सिंघम अगेन’ मधील दीपिका पदुकोणचा फोटो शेअर केला. रोहित दीपिकाला त्याचा रील आणि रिअल लाईफ हिरो म्हणत आहेत. दीपिका पदुकोण ही रोहित शेट्टीच्या चित्रपटातील पहिली महिला पोलीस आहे. उल्लेखनीय आहे की दीपिका पदुकोण आई होणार आहे, ती गर्भवती आहे. … Read more

“नवी जबाबदारी, नवा चेहरा…”; रोहित शेट्टीच्या चित्रपटात मराठमोळ्या अभिनेत्याची एन्ट्री

Ankit Mohan In Rohit Shetty Film|

 Ankit Mohan In Rohit Shetty Film| दिगदर्शक रोहित शेट्टीचा ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता रोहित शेट्टीच्या या सिनेमात एका मराठमोळ्या अभिनेत्याला काम करण्याची संधी मिळाली आहे. ‘पावनखिंड’ फेम अभिनेता अंकित मोहन रोहित शेट्टीच्या सिंघम अगेन मध्ये झळकणार आहे.  या सेटवरील शूटिंगचा फोटो शेअर करत अंकितने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. … Read more

साताऱ्यातील वाई गावात रोहित शेट्टी करीना कपूरने केले ‘सिंघम अगेन’चे शूटिंग

kareena kapoor

Bollywood News । प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी त्याचा आगामी चित्रपट ‘सिंघम अगेन’च्या शूटिंगसाठी महाराष्ट्रातील ‘टेम्पल सिटी’मध्ये पोहोचला आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत करीना कपूर आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपटाचा शेवटचा टप्पा असू शकतो.     View this post on Instagram   A post shared by Rohit … Read more

विवेक ओबेरॉयने केले शिल्पा शेट्टीचे कौतुक

Bollywood – बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी अलीकडेच चित्रपट निर्माता रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलिस फोर्स’ या मालिकेत दिसली. शिल्पा ही पहिली महिला अभिनेत्री आहे जिचा रोहितच्या कॉप युनिव्हर्समध्ये समावेश झाला आहे. रोहित शेट्टी शिल्पाच्या कामावर खूप खूश आहे. अशात विवेक ओबेरॉयने शिल्पा शेट्टी आणि त्यांच्या मैत्रीबद्दल नुकतेच सांगितले आहे. अलीकडेच शिल्पा आणि विवेक ओबेरॉय ‘इंडियन पोलिस … Read more

Golmaal 5 बाबत रोहित शेट्टीचा मोठा खुलासा म्हणाला,”आम्हाला पुढच्या..”

Golmaal 5 Rohit Shetty : रोहित शेट्टीने बॉलिवूडला अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. रोहित शेट्टी सध्या सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय अभिनीत ‘इंडियन पोलिस फोर्स’ या वेब सिरीजसह लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहेत. सध्या त्यांच्याकडे अनेक प्रोजेक्ट लाइनअप आहेत, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अलीकडील एका मुलाखतीत, रोहित शेट्टीने त्याच्या भविष्यातील प्रोजेक्टबद्दल … Read more

रणबीर कपूर पोलिसांच्या भूमिकेत; रोहित शेट्टीसोबत शेअर करणार स्क्रीन

Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor )’अॅनिमल’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर 900कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटातील त्याचा लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ‘अॅनिमल’च्या यशानंतर रणबीर कपूर आता पोलिसाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर सध्या रणबीर आणि रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) एकत्र फोटो व्हायरल … Read more

Singham Again: खिलाडी कुमारची ‘सिंघम अगेन’मध्ये दमदार एन्ट्री; फर्स्ट लुक समोर

दिग्दर्शक रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) लवकरच ‘सिंघम अगेन’ (Singham Again) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे. मागील अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. यातच आता या चित्रपटामध्ये बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारची दमदार एंट्री झाली आहे. या चित्रपटातील अक्षय कुमारच्या लूकचा फोटो शेअर करण्यात आला आहे. यातील त्याच्या धमाकेदार लुकने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. … Read more

Singham Again: “आला रे आला सिम्बा आला…”; ‘सिंघम अगेन’ मधील रणवीरचा फर्स्ट लूक समोर

Entertainment : दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. सध्या त्याचा ‘सिंघम अगेन’ (Singham Again) हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाचे दोन्ही भाग यशस्वी ठरले होते. या सिनेमाच्या दोन्ही भागाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ‘सिंघम अगेन’ चित्रपट पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. नुकतेच या चित्रपटातील अभिनेता रणवीर सिंहचा (Ranveer Singh) फर्स्ट … Read more

Singham Again : नुसता जाळ नी धूर.! ‘सिंघम अगेन’च्या सेटवरील फोटो आले समोर; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Singham Again – बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘सिंघम’ (Singham) चित्रपट सुपरहिट ठरला होता. या सिनेमाच्या दोन्ही भागाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता दिग्दर्शक रोहित शेट्टी या सिनेमाचा तिसरा भाग घेऊन येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘सिंघम अगेन’ (Singham Again) असे आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची रिलीज डेट सांगण्यात आली आहे. हा सिनेमा 15 ऑगस्ट … Read more