IPL 2024 Final : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अंतिम सामना खेळणार हे निश्चित! ‘ही’ आकडेवारी पाहिल्यानंतर तुमचाही बसेल विश्वास…

Royal Challengers Bengaluru & IPL Final : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 1 टक्के आशांचे 100 टक्के मध्ये रूपांतर केले आणि IPL 2024 च्या प्लेऑफसाठी पात्रता मिळवली. आता येथून बेंगळुरूचा संघ अंतिम फेरीत पोहोचेल असे वाटते. हे आम्ही नाही तर एका खास आकडेवारीवरून हे स्षष्ट होते. या आकडेवारीमुळे बेंगळुरूने यापूर्वी तीनदा अंतिम फेरी गाठली आहे. आरसीबीचा हा … Read more