राजामौलीने आलिया भट्टला दिला ‘गुरुमंत्र’

Alia Bhatt । अभिनेत्री आलिया भट्ट बॉलिवूडने अल्पावधीतच इंडस्ट्रीत खूप नाव कमावले. गेल्या काही वर्षांत आलिया भट्टने ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’, ‘गंगूबाई काठियावाडी’ सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. एका मुलाखतीत आलियाने दक्षिणेचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा उल्लेख केला. एसएस राजामौली यांनी ‘RRR’ आणि ‘बाहुबली’ सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिग्दर्शित केले. आलिया भट्टने एसएस … Read more

“RRR आणि पुष्पासारखे चित्रपट पाहण्यासाठी…” नसीरुद्दीन शाह यांचे पुन्हा बेधडक विधान

मुंबई – बॉलीवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह  (Naseeruddin Shah) अभिनयासोबतच त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. बॉलिवूडमधील चित्रपटांबाबत ते नेहमीच बेधडकपणे विधान करताना दिसतात. नुकतेच त्यांनी एका मुलाखतीमध्ये RRR आणि ‘पुष्पा’ या सुपरहिट ठरलेल्या दाक्षिणात्य चित्रपटांवर टीका केली आहे. याशिवाय त्यांनी काही बॉलीवूड चित्रपटांवर देखील निशाणा साधला आहे. नसीरुद्दीन शाह म्हणाले की, “आपली तरुण पिढी ही … Read more

एसएस राजामौली ‘RRR 2’ दिग्दर्शित करणार नाही? लेखकाच्या विधानानंतर रंगली चर्चा

मुंबई – ‘आरआरआर’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. ‘आरआरआर’ सिनेमातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने बेस्ट ओरिजनल ऑस्करचा पुरस्कार पटकावला आहे. या चित्रपटाच्या यशानंतर काही दिवसांपूर्वी ‘आरआरआर’ चा सीक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता या चित्रपटाबाबत आणखी एक अपडेट समोर आली आहे. या … Read more

‘चित्रपट हा कथेच्या जोरावर चालतो’; ‘दृश्यम’ फेम अभिनेत्री श्रियाने व्यक्त केले स्पष्ट मत

मुंबई – दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री श्रिया सरनने ‘दृश्यम’ चित्रपटातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या अनेक दाक्षिणात्य चित्रपटातील कलाकार हे बॉलीवूडकडे वळत आहे. मात्र सध्या बॉलीवूडपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते आहे. RRR, पुष्पा, KGF यासारखे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले. यावर आता अभिनेत्री श्रियाने भाष्य केले आहे. एका मुलाखतीत तिला साऊथ … Read more

राजामौलीसोबत काम करणार आमिर खान ? ‘त्या’ विधानामुळे चर्चांना उधाण

मुंबई – बाहुबली फेम दिग्दर्शक एस एस राजामौली यांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आर आर आर या चित्रपटाला ऑस्कर मिळाल्यानंतर राजामौली यांचा आगामी सिनेमा कोणता असणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. राजामौली यांच्या आगामी चित्रपटात बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानसह दीपिका पदुकोण दिसणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. कॅरी ऑन जट्टा 3 या चित्रपटाच्या … Read more

‘RRR’ फेम प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; ५८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई – दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट आरआरआरमध्ये खलनायकाची भूमिका करणारा अभिनेता रे स्टीव्हनसन यांचे निधन झाले आहे. ते 58 वर्षांचे होते. वृत्तानुसार, रे यांच्या पीआर एजन्सी इंडिपेंडंट टॅलेंटने त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, त्यांनी याबाबत कोणताही तपशील शेअर केलेला नाही.  रे स्टीव्हन्सनने RRR या जागतिक हिट चित्रपटात खलनायक स्कॉट बक्सटनची भूमिका … Read more

RRR स्टार राम चरण मालदीव वेकेशनवरून परतला; व्हिडिओ व्हायरल

हैदराबाद : ऑस्कर विजेत्या ‘आरआरआर’ चित्रपटाने जगप्रसिद्ध झालेला साऊथचा सुपरस्टार राम चरण सध्या आपल्या कुटुंबासाठी वेळ देत आहे. राम चरण वडील होणार असून पत्नी उपासना कामिनेनी कोनिडेला यांना पूर्ण वेळ देत आहे.     View this post on Instagram   A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)   दुबईमध्ये बेबी शॉवरचा आनंद घेतल्यानंतर हे जोडपे … Read more

RRR टीमने 80 कोटी खर्च करून ऑस्कर विकत घेतला? दिग्दर्शक राजामौली यांचा मुलगा म्हणतो..

मुंबई – आर आर आरला ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर प्रत्येक भारतीयाने त्यांचे अभिनंदन केले. अशात आर आर आर टीमने हा पुरस्कार विकत घेतला असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्या. यासाठी टीमने तब्बल 80 कोटी रुपये खर्च केल्याचं देखील बोललं जात होत. आता या सर्व चर्चांबाबत एसएस राजामौली यांचा मुलगा कार्तिकेय याने खुलासा केला आहे. एका इंग्रजी … Read more

विदेशातही RRR ची हवा ! सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी मिळालं नामांकन.. ब्रॅड पिटसह टॉम क्रूझसोबत होणार कांटे की टक्कर

मुंबई – एस एस राजामौली दिग्दर्शित RRR या चित्रपटाचे रिलीज झाल्यापासून सर्वत्र कौतुक होत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत अनेक नामी अवॉर्ड पटकावले आहेत.आर आर आरला दोन श्रेणींमध्ये गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाल्यानंतर चित्रपटाची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. मात्र आता जुनिअर एनटीआर आणि राम चरण हे आता थेट हॉलिवूडमधील टॉम क्रूझ आणि ब्रॅड पिटला टक्कर देणार आहेत. … Read more

VIDEO राम चरणने आनंद महिंद्रांना शिकवल्या ‘त्या’ भन्नाट स्टेप्स ! उद्योगपती म्हणतात,”शर्यतीव्यतिरिक्त हैदराबादध्ये…”

मुंबई – प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अनेकदा ते ट्विटरवर अशा गोष्टी शेअर करतो ज्या व्हायरल होतात. नुकतच त्यांनी RRR फेम अभिनेता राम चरणसोबतचा असाच एक भन्नाट व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. आनंद महिंद्रा यांची हैदराबादमध्ये एका कार्यक्रमादरम्यान अभिनेता राम चरणसोबत भेट झाली. या दरम्यानचा हा … Read more