मोठ्या कुटुंबांसाठी सर्वोत्तम लक्झरी कार; दमदार फीचर्स आणि बरंच काही, किंमत आहे फक्त….

Kia Carens  – Kia Motors द्वारे निर्मित 7-सीटर MPV ही कार पहिल्यांदा 2020 मध्ये दक्षिण कोरियामध्ये लॉन्च झाली होती आणि 2022 मध्ये भारतात लॉन्च झाली होती. Kia Carens (किआ केरेन्स) ला 2023 साठी प्रतिष्ठित इंडियन कार ऑफ द इयर (ICOTY) पुरस्कार मिळाला आहे. नुकत्याच संपलेल्या ICOTY पुरस्कारांच्या 18 व्या आवृत्तीत MPV ची विजेती म्हणून घोषणा … Read more

मुंबई : ‘त्या’ मृत गोविंदांच्या कुटूंबियांना 10 लाख रुपयांची मदत – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई  : दहीहंडी उत्सवादरम्यान राज्यभर जे गोविंदा जखमी झाले त्यांना योग्य उपचार मिळावेत जेणेकरून कुणाचा मृत्यू होऊ नये यासाठी नियंत्रण पथकास निर्देश देण्यात आले होते. दुर्दैवाने विलेपार्ले येथील संदेश दळवी (वय 23) यांचा मृत्यू झाला असून, तातडीने कुटूंबियांना दहा लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. आज विधानभवनात विरोधीपक्ष … Read more

“खाया पिया कुछ नही…”, राज ठाकरेंच्या सभेत मनसे जिल्हाध्यक्षाला 10 लाखांचा फटका

मुंबई – एखाद्या ठिकाणी आपल्याला नाहक भुर्दंड पडला की, आपण नेहमीच “खाया पिया कुछ नही बील बारा आणा” ही हिंदीतील म्हण वापरतो. असाच काहीसा अनुभव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार यांना आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथे प्रचंड गर्दीची सभा पार पडली. या सभेसाठी राज्यभरातून मनसेचे पदाधिकारी … Read more

जामखेड : भाडेकरूनेच केला 10 लाखासाठी घरमालकाच्या अपहरणाचा प्रयत्न, पण…

जामखेड (प्रतिनिधी) – दहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी भाडेकरूनेच बनाव करून घरमालक असलेल्या तरूणाचा मध्यरात्री घरात घुसून त्याचे हात पाय बांधुन व मारहाण करून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, फिर्यादी तरूण गाडीतून उतरून पळाल्याने अपहरणाचा प्रयत्न फसला. जामखेड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पथके तयार करून अवघ्या दोन तासातच तीन आरोपींपैकी दोन आरोपींना जेरबंद करण्यात … Read more

तेलंगणात दलित कुटुंबाना प्रत्येकी दहा लाख रूपये देण्याची योजना

हैदराबाद- तेलंगणा सरकराने राज्यातील सर्वच गरीब दलित कुटुंबांसाठी मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री दलित सशक्तीकरण योजनेअंतर्गत तेलंगणा राज्यातील प्रत्येक दलित कुटुंबाला दहा लाख रुपये आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव सरकारने दलितांसंदर्भात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. यासाठी निधीचीही तरतूद सरकारने केली आहे. तेलंगणा सरकारने दलित सशक्तीकरण योजनेअंतर्गत … Read more