चलनातून 2000 रुपयांच्या नोटा होतायत गायब; काय आहे कारण ? वाचा सविस्तर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेल्या नोटा बंदीनंतर देशभरात आरबीआयकडून दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्या. मात्र गेल्या काही वर्षांपासून  दोन हजार रुपयांच्या नोटा गायब होत असल्याचे म्हटले जात आहे. मार्च अखेरीस दोन हजाराच्या नोटांचा चलनातील वाटा कमी झाला असून 1.6 टक्के इतकाच राहिला असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या जवळपास 214 कोटी नोटांचा वापर सुरू … Read more

#COVID19 : वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. तर दुसरीकडे मात्र दिल्लीत कोरोना रूग्णांची संख्या हाता बाहेर जात असल्याचं चित्र दिसून येत आहे. बुधवारी दिल्लीत कोरोनाने 131 रूग्णांचा बळी घेतला ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. कोरोनामुळे या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी दिल्ली सरकारने कठोर पावलं उचलली असल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद … Read more