पुणे | आरटीई अर्ज नोंदणीची प्रक्रिया आठवडाभरात

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता आठवडाभरात विद्यार्थ्यांच्या अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यादृष्टीने प्राथमिक शिक्षण संचालनालयाने तयारीही सुरू केली आहे. आरटीई कायद्यात झालेल्या बदलामुळे सरकारी व खासगी अनुदानित शाळांमध्येसद्धा आरटीईअंतर्गत प्रवेश दिले जाणार आहेत. त्यामुळे यंदा आरटीईच्या २५ टक्के राखीव … Read more

पुणे | आरटीई कायद्यात बालकांच्या वयोमर्यादेत सुधारणा करावी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यात बालकांसाठी ६ ते १४ वयोमर्यादा दिलेली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यामध्ये ही वयोमर्यादा वयवर्षे ३ ते १८ केली आहे. यामुळे आरटीई कायद्यातील बालकांच्या वयोमर्यादेत सुधारणा करावी, अशी मागणी सिस्कॉम या संघटनेच्या अध्यक्षा वैशाली बाफना यांनी शिक्षण आयुक्त … Read more

पुणे | आरटीई कायद्यातील बदल समाजाला घातक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्य शासनाने आरटीई कायद्यात सुधारणा केली आहे. यात खासगी शाळांच्या परिसरात सरकारी अथवा अनुदानित शाळा असल्यास त्यांनी २५ टक्के राखीव मोफत प्रवेश करण्याची गरज नाही, असा आदेश याद्वारे काढला आहे. याला विरोध करण्यासाठी आम आदमी पार्टी तसेच विविध पालक संघटना आणि पालक यांनी बालगंधर्व रंगमंदिर चौकामध्ये रविवारी निदर्शने केली. सरकारने हा … Read more

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय : माध्यमिकचे पाचवीचे वर्ग प्राथमिक शाळांना जोडणार

पुणे- राज्यातील माध्यमिक शाळांमधील इयत्ता पाचवीचे वर्ग प्राथमिक शाळांना जोडण्यात येणार आहेत. यामुळे मुलांना पूर्ण प्राथमिक शिक्षण एकाच शाळेत पूर्ण करणे शक्य होणार आहे. हे करत असताना पाचवीला शिकवणाऱ्या शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय राज्य शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.   बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्का कायद्याअंतर्गत (आरटीई) शाळांची प्राथमिक, उच्च प्राथमिक, … Read more