अरविंद केजरीवाल ‘तिहार जेल’मधून सरकार चालवू शकतात का? दिनक्रम कसा असेल? जाणून घ्या

Arvind Kejriwal Tihar Jail: दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना 15 एप्रिलपर्यंत तिहार तुरुंगात राहावे लागणार आहे. यानंतर त्यांच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी होणार आहे. अशा परिस्थितीत अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगातून सरकार चालवू शकतील का, हा मोठा प्रश्न … Read more

घटना, नियमावली, सदस्य संख्येवरून ठरतो पक्षावर दावा – अ‍ॅड. अरविंद आव्हाड

पुणे – आपल्या देशात विविध राज्यांत यापूर्वीही आमदार फुटण्याचे प्रकार घडले. सद्यस्थितीत आमदार हुशार असून ते फुटत नाहीत, तर त्याच पक्षात राहून वेगळा गट तयार करतात. त्यानंतर पक्षावर दावा सांगत निवडणूक आयोगात धाव घेतात. यावेळी निवडणूक आयोग संबंधित पक्षाची घटना, नियमावली यांना अनुसरून कोणत्या गटाचे वर्तन आहे. तसेच आमदार, खासदार व पक्षाचे सदस्य कोणत्या गटाकडे … Read more

Saudi Arabia Foreign Work Visa : सौदी अरेबियाकडून वर्किंग व्हिसा देण्याच्या नियमात मोठे बदल ; भारताला मोठा धक्का

Saudi Arabia Foreign Work Visa : सौदी अरेबियाने वर्किंग व्हिसाच्या बाबतीत मोठा बदल केला आहे. येत्या 2024 पासून येथे काम करणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी नवीन नियम तयार करण्यात आला आहे.  “2024 पासून, 24 वर्षांपेक्षा कमी वयाचा नागरिक कोणत्याही घरगुती मदतीसाठी कोणत्याही परदेशी कामगारांना कामावर म्हणून ठेवू शकत नाही,” याविषयीची माहिती सौदी सरकारच्या मानव संसाधन आणि सामाजिक … Read more

ट्रेनमध्येही मोफत जेवण मिळू शकते! असा आहे नियम

तसे पाहिल्यास, आपल्याकडे मोठ्या संख्येने लोक दररोज रेल्वेने प्रवास करतात.  टू सिटिंगपासून फर्स्ट एसीपर्यंत जागा मिळण्यात अडचणी येतात. लोकांना सणासुदीच्या प्रसंगी घरी जाण्यासाठी काही महिने आधीच ट्रेनची तिकिटे बुक करावी लागतात.  पण ट्रेनने प्रवास करण्याचे त्याचे फायदेही आहेत.  जसे- आरामदायी आसन, झोपण्याची सोय, शौचालय व्यवस्था आणि खाणे-पिणे  इ.  या सगळ्यात जर तुम्हाला कळलं की ट्रेनमध्ये … Read more

सावधान… न्यू इयर सेलिब्रेशन पडू शकते महागात; नियम मोडल्यास होऊ शकतो ‘गुन्हा दाखल’

मुंबई – अजून काही तास… जग नवीन वर्षाची वाट पाहणार. काहीजण आपल्या कुटुंबासह तर काही मित्रांसोबत नवीन वर्षाचे स्वागत करतील. मात्र नवीन वर्ष साजरे करताना काही गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर तुरुंगात जावे लागू शकते. नवीन वर्षात कोणतीही दुर्घटना किंवा दुर्घटना घडू नये यासाठी पोलीसही सज्ज आहेत. 31 डिसेंबर रोजी दिल्लीत 16,500 हून अधिक पोलीस तैनात … Read more

“आदेश देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी नियम मोडला तर कसे चालेल?”

अजित पवार यांची शिंदे- फडणवीस सरकारवर टीका : सायबाचीवाडी शेतकरी मेळावा जळोची – नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देणारे अधिकारी व्यक्‍तीच जर नियम मोडत असेल तर कसे चालेल. असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रात्री उशिरापर्यंत होत असणाऱ्या दौऱ्यांबाबत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी टीका केली. बारामती तालुक्‍यातील सायबाचीवाडी येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात … Read more

पुणे: अधिसूचना जाहीर : दि. 21 पासून जिल्हा परिषदेलाही नियम

13 पं. स.वर आजपासून प्रशासक पुणे – पुणे जिल्ह्यातील 13 पंचायत समितींच्या सदस्यांचा कार्यकाळ 12 मार्चला संपला त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेसह 13 पंचायत समितीवर प्रशासक नेमण्याची अधिसूचना राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून शनिवारी काढण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील 13 पंचायत समितींवर आता प्रशासक राज असेल. राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांची मुदत संपण्याअधी गट आणि गण रचना याच महिन्यात … Read more

आता ट्रेनमध्ये झोपण्याबाबत नियम; जाणून घ्या नवीन गाइडलाइन, अन्यथा भरावा लागेल दंड

तुम्ही इतक्यात जर ट्रेनने प्रवास करणार असाल किंवा नियमितपणे ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. होळीचा सण जवळ येत आहे. त्यामुळे बहुतेक लोक सुट्टीच्या दिवशी घरी जाण्याच्या तयारीत आहेत. खरे तर प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वे अनेकदा नियम बनवते. यापूर्वी रेल्वेने कोरोनाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. मात्र आता प्रवाशांच्या … Read more

#IPL2022 | युवा खेळाडूंना नियमांचा फटका, बीसीसीआयमुळेच आयपीएलला मुकणार

अहमदाबाद – आयसीसीच्या 19 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धा जिंकलेल्या भारताच्या वा संघातील खेळाडूंना यंदाच्या आयपीएल स्पर्धेत मोठ्या रकमेचे करार मिळवत खेळण्याची संधी होती. मात्र, बीसीसीआयच्याच एका नियमामुळे या खेळाडूंना यंदाच्या आयपीएलमध्ये खेळता येणार नसल्याचे समोर आले आहे. बीसीसीआयच्या या नियमानुसार किमान एक प्रथम श्रेणीचा सामना किंवा लिस्ट एचा सामना खेळेलेल्या 19 वर्षांखालील संघातील खेळाडूंनाच आयपीएल लिलावात … Read more

महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत नियमांचे कठोर पालन करावे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

मुंबई : महाविद्यालयीन विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरणात शिक्षण घेता आले पाहिजे. यासाठी सर्व विद्यापीठ व महाविद्यालयांतील विद्यार्थिनींची सुरक्षा ही संबंधित शैक्षणिक संस्थांची जबाबदारी आहे. शैक्षणिक परिसर, वसतिगृह, ग्रंथालय, उपहारगृहे तसेच ऑनलाईन शिक्षणामुळे सायबर सुरक्षेबाबत पुरेशा उपाययोजना करुन सुरक्षिततेबाबत नियमांचे कठोर पालन करावे, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले. विधानभवनात राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालये … Read more