Chhatrapati Sambhaji Nagar VideoViral। ‘बिडकीन ग्रामीण रुग्णालयात औषधांची नशा करून डॉक्टर नग्न अवस्थेत….’

Chhatrapati Sambhaji Nagar Rural hospital at Bidkin

Chhatrapati Sambhaji Nagar VideoViral । डॉक्टर पेशाला काळीमा फासणारा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या  व्हिडिओने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे. हा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन ग्रामीण शासकीय रुग्णालयातील आहे. धक्कादायक म्हणजे  व्हिडिओत अंगावर एकही कपडा नसलेला हा डॉक्टर रुग्णालयाच्या परिसरात फिरत होता. मिळलेल्या माहितीनुसार हा डॉक्टर औषधांचा नशा करतो आणि नशेत असतांना … Read more

वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाची “विशेष बाब’ म्हणून मान्यता; महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय

वाघोली – वाघोली तालुका हवेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास ३० खाटांचे ग्रामीण रूग्णालयात ” एक विशेष बाब” म्हणून श्रेणीवर्धन करण्यास मान्यता राज्याच्या आरोग्य विभागाने मान्यता दिली असल्याची माहिती भाजप नेते संदीप सातव यांनी दिली आहे. वाघोली तालुका हवेली येथे कार्यरत असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील दररोज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना या ठिकाणी ग्रामीण … Read more

खंडाळा ग्रामीण रुग्णालय डॉक्‍टरविना “सलाइन’वर

खंडाळा – खंडाळा तालुक्‍यातील नागरिकांसाठी खंडाळा येथे असलेले ग्रामीण रुग्णालय हे सध्या डॉक्‍टर नसल्याने सलाईनवर आहे. दि. 27 रोजी पहाटे हृदयविकाराचा झटका आल्याने ग्रामीण रुग्णालयात नेलेल्या रुग्णाला डॉक्‍टरच हजर नसल्याने उपचार मिळू शकले नाहीत. तर कर्मचाऱ्याने देखील रुग्णाच्या नातेवाईकांशी उध्दट वागणे केल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी संबंधित कर्मचारी व हजर नसलेल्या डॉक्‍टरवर कारवाई करावी, … Read more

आरोग्यवर्धिनी केंद्र ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करणार : पाडवी

नंदुरबार – ग्रामपंचायतीने किंवा गावातील दानशूर व्यक्तींनी ग्रामीण रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करुन दिल्यास खापर आरोग्यवर्धिनी केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करण्यात येईल, असे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री ऍड. के. सी. पाडवी यांनी केले. अक्कलकुवा तालुक्‍यातील खापर येथील आरोग्यवर्धिनी केंद्राच्या नूतन मुख्य इमारतीच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. पाडवी म्हणाले, प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्र गुजरातलगत असल्याने गुजरात राज्यातील सीमावर्ती तसेच … Read more

सातारा: मेढ्यातील ग्रामीण रुग्णालयाला आ. शिवेंद्रराजे देणार डिजिटल एक्‍स-रे मशीन

सातारा (प्रतिनिधी) – जावळी तालुक्‍यात करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असून मेढा ग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येत आहे. या केंद्रासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी डिजिटल एक्‍स-रे मशीन भेट देण्यात येणार आहे. जिल्ह्यात करोनाच्या गंभीर रुग्णांना उपचारांसाठी बेड मिळत नाहीत, अशी गंभीर परिस्थिती आहे. जावळी तालुक्‍यातही अशीच परिस्थिती असून आ. … Read more

शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे ग्रामीण रुग्णालयास मान्यता

30 कोटी रुपये खर्चाचे अद्ययावत रुग्णालय उभारणार- मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर कोल्हापूर (प्रतिनिधी) – शिरोळ तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी उदगाव येथे शशिकला क्षयरोग आरोग्य धामच्या आवारात ग्रामीण रुग्णालय उभारण्यास शासनाने मान्यता दिली आहे. जवळपास 30 कोटी रुपये खर्चाचे अद्यावत रुग्णालय उभारले जाईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली आहे. शिरोळ तालुक्यामध्ये अद्ययावत असे ग्रामीण … Read more

बोधेगाव ग्रामीण रुग्णालय असून नसल्यासारखे

कर्मचाऱ्यांची संख्याही आहे कमी मशिनरी नसल्याने रुग्णांची हेळसांड शेवगाव  (प्रतिनिधी) – तालुक्‍याचा पूर्व भाग आजही आरोग्याच्या दृष्टीने मागासलेला आहे. येथील रुग्णसेवा रामभरोसे आहे. पूर्व भागातील बोधेगाव, बालमटाकळी ही दोन मोठी गावे आहेत. या परिसरातील 35 गावांत आज एकही नाव घेण्यासारखे मोठे असे अद्ययावत रुग्णालय नाही. आजही येथील अडलेला रुग्ण शेवगाव, नगर किंवा औरंगाबादला हलवावा लागतो. … Read more

जन्मल्याबरोबर बाळांना मिळणार “आधार’

कबीर बोबडे नगर  – बाळाचा जन्म झाल्यानंतर अवघ्या काही तासात बाळाचे आधार नोंदणी होणार आहे, अशी योजना शासनाने सुरू केली असून या योजनेची अंमलबजावणी येत्या नवीन वर्षाच्या मुहूर्तावर म्हणजे 1 जानेवारी 2020 पासून होणार आहे. महाराष्ट्रातील जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा स्त्री रूग्णालय, ग्रामीण रुग्णालय व आरोग्य संस्थांमध्ये ही सुविधा एकाच वेळी उपलब्ध करून देण्यात आली आहे. … Read more