IPL 2024 (#CSKvsGT Match 7) : रहाणे-ऋतुराजने बाउंड्रीत नाही, तर चक्क पळून काढल्या 4 धावा, वाचा नक्की झालं काय…

Ajinkya Rahane And Ruturaj Gaikwad 4 Runs By Runing : अजिंक्य रहाणे आणि रुतुराज गायकवाड यांनी चेपॉक स्टेडियमवर असे काही केले, जे पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये सहसा दिसत नाही. चेपॉकमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 2024 चा सातवा सामना खेळला जात आहे. या सामन्यात 35 वर्षीय रहाणे आणि कर्णधार गायकवाड यांनी 4 धावा … Read more

IPL 2024 : ऋतुराज बनला CSK चा नवा किंग..! जाणून घ्या, कसं आहे युवा खेळाडूचं रेकॉर्ड, टीम इंडियाचेही केलंय नेतृत्व…

CSK New Captain Ruturaj Gaikwad : आयपीएल 2024 पूर्वी चेन्नई सुपर किंग्जने कर्णधारपदात मोठा बदल करून ऋतुराज गायकवाडवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. महेंद्रसिंग धोनी आगामी हंगामात संघाचे नेतृत्व करताना दिसणार नाही. त्याच्या जागी सलामीच्या फलंदाजावर संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आयपीएलच्या 17व्या आवृत्तीला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि … Read more

IPL 2024 : एमएस धोनीने CSK चे कर्णधारपद सोडण्यामागे ‘हे’ असू शकते कारण….

CSK New Captain :  महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद रुतुराज गायकवाडकडे सोपवले आहे. IPL 2024 मध्ये CSK चा कर्णधार म्हणून रुतुराज ( Ruturaj Gaikwad ) दिसणार आहे. सीएसकेने अधिकृत वेबसाइटवर एक निवेदन जारी करून ही माहिती दिली. चेन्नईच्या कर्णधारपदी धोनीशिवाय दुसरे कोणी असेल अशी ही दुसरी वेळ आहे. धोनीने यापूर्वी रवींद्र जडेजाकडे कर्णधारपद सोपवले … Read more

IPL 2024 (CSK) : चेन्नईच्या कर्णधारपदावरुन महेंद्रसिंह धोनी पायउतार; ‘या’ युवा खेळाडूला मिळाली जबाबदारी…

CSK New Captain : आयपीएल 2024 सुरू होण्यास फारसा वेळ उरलेला नाही. याआधी चेन्नई सुपर किंग्जने संघाच्या कर्णधारपदात मोठा बदल केला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाडला संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी त्याला ही जबाबदारी देण्यात आली आहे. आयपीएलने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती दिली. ऋतुराज हा प्रतिभावान खेळाडू … Read more

BCCI Central Contracts : अय्यर – किशनला वार्षिक काँट्रॅक्टमधून वगळलं.. ‘जाणून घ्या’ रोहित-विराटसह ऋतुराजला किती पैसे मिळणार ?

BCCI Central Contracts : बीसीसीआयने वार्षिक करारांची यादी जाहीर केली आहे. 2023-24 हंगामासाठी जाहीर झालेल्या या यादीत श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांची नावे नाहीत. दोन्ही खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेतला नाही. यामुळे बोर्ड नाराज झाले होते. त्याचा परिणाम कंत्राटी यादीत दिसून आला. बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अय्यर आणि इशान यांना वार्षिक करार … Read more

Ranji Trophy 2024 : ऋतूराजचे शतक हुकलं; महाराष्ट्राच्या पहिल्या डावात सर्वबाद 225 धावा…

Maharashtra Vs Services – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील अखेरच्या साखळी फेरीतील लढतीत महाराष्ट्राचा पहिला डाव २२५ धावांवर संपला. पहिल्या दिवसातील उर्वरीत खेळात सेनादल संघाने आपल्या पहिल्या डावात बिनबाद २७ धावा केल्या आहे. ते अद्याप १९८ धावांनी पिछाडीवर आहेत. महाराष्ट्राचा कर्णधार अंकित बावणेने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋतूराज गायकवाड, दिग्विजय पाटील व तरणजितसिंग … Read more

IND vs SA Test Series : ऋतुराजच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळाले संघात स्थान…

IND vs SA Test Series : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 26 डिसेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऋतुराजच्या जागी टीम इंडियामध्ये अभिमन्यू ईश्वरनची निवड केली आहे. देशांतर्गत सामन्यांमध्ये अभिमन्यूचा रेकॉर्ड चांगला आहे. तो सध्या भारत अ संघाचा भाग आहे आणि … Read more

IND vs AUS 3rd T20 : मॅक्सवेलचं तडाखेबाज शतक; ऑस्ट्रेलियाने गमावलेला सामना जिंकला…

India vs Australia 3rd T20 Match Result :  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा सामना खेळला गेला. हा सामना बारसापारा स्टेडियम, गुवाहाटी येथे झाला. ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 222 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने शेवटच्या चेंडूवर धावसंख्येचा पाठलाग केला. ग्लेन … Read more

IND vs AUS 2nd T20 : यशस्वी-इशान-ऋतुराज अन् रिंकूची वादळी खेळी; तिरुवनंतपुरममध्ये टीम इंडियाचा धावांचा पाऊस…

India vs Australia 2nd T20 Match Live Score : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना तिरुवनंतपुरम येथे होत आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला होता. आता दुसरा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्याचा भारताचा प्रयत्न असेल. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिला टी-20 सामना ज्याप्रकारे शेवटच्या चेंडूपर्यंत … Read more

#INDvAUS T20 Series : टीम इंडियाचे ‘हे’ 3 खेळाडू T20 मालिकेत करू शकतात मोठे विक्रम…

IND vs AUS 1st T20 Visakhapatnam : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच टी-20 सामन्यांपैकी पहिला सामना आज (23 नोव्हेंबर) होणार आहे. टीम इंडिया 2023 च्या वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमधील पराभव विसरून नवीन सुरुवात करू इच्छित आहे. भारतीय संघाची कमान सूर्यकुमार यादवच्या हाती आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार मॅथ्यू वेड आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल, ऋतुराज … Read more