#IPL2022 #RCBvRR : परागशी केलेले वर्तन हर्षलला भोवणार

मुंबई – राजस्थान रॉयल्सचा फलंदाज रियान पराग व रॉयल चॅलेंजर बेंगळरूचा गोलंदाज हर्षल पटेल यांच्यात सामन्यात वाद झाला. मात्र, त्यानंतर सामना संपल्यावरही हर्षलचे परागबाबतचे वर्तन अत्यंत वादग्रस्त होते. खिलाडूवृत्तीला काळिमा फासल्या गेलेल्या त्याच्या वर्तनामुळे आता काय कारवाई होणार ते बीसीसीआयकडून लवकरच जाहीर केले जाणार आहे. राजस्थान आणि बेंगळुरू यांच्यातील सामन्यादरम्यान पराग व हर्षल यांच्यात वाद … Read more

क्रिकेट कॉर्नर : युवाशक्‍ती

-अमित डोंगरे क्रिकेटमध्ये सेकंड बेंच किती महत्त्वाचा असतो याची कल्पना यंदा अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेतून बीसीसीआयला आली असेल. आजवर राष्ट्रीय क्रिकेट अकादमी केवळ औपचारिकता म्हणून खेळाडूंना सल्ला देत होती. माजी कर्णधार राहुल द्रविडला या अकादमीचा संचालक केले आणि चित्रच बदलले. गुरू कोण आहे त्यावरच शिष्याची गुणवत्ता सिद्ध होते, असे म्हणतात हे खोटे नाही.  यंदाच्या … Read more