पुणे जिल्हा | इंदापुरात सत्तेची मस्ती व दादागिरी वाढली

पळसदेव, (वार्ताहर) – दहा वर्षांच्या काळात इंदापूर तालुक्याची अवस्था न सांगण्यासारखी झाली आहे. गैरमार्गाने संपत्ती निर्माण करण्याच्या कामांमुळे सत्तेची मस्ती व दादागिरी वाढली आहे. यातून कमिशनाचा धंदा वाढला असून, मंजूर कामातून 46 टक्क्यांपर्यंतचा मलिदा वाटून घेतला जात आहे. टक्केवारीतही आता अ, ब, क, ड, प्रकार पडले आहेत. या भ्रष्ट कारभाराला प्रशासन वैतागले असून, सामान्य जनतेला … Read more

राहुल गांधींनी भरसभेत पंतप्रधान मोदींबाबत ‘जेबकतरा’ शब्द वापरला; उच्च न्यायालयाने दिला ‘झटका’

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात जेबकतरा (पाकिटमार) हा शब्द राहुल गांधी यांनी राजस्थानातील प्रचारसभेत वापरला होता. त्याबद्दल त्यांना आज दिल्ली उच्च न्यायालयाने झटका दिला आहे. अशी वक्तव्ये केली जाऊ नयेत असे न्यायालयाने म्हटले आहत. तसेच निवडणूक आयोगाने याबाबत आठ दिवसांत निर्णय घ्यावा, असे निर्देशही न्यायालयाने दिले. राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल यांनी … Read more

जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

Manoj Jarange Patil – मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री 10 नंतर सभा आयोजित केल्याने धाराशिवमध्ये पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. ध्वनी मर्यादेचे उल्लंघनप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. धाराशिव तसेच सातारा जिल्ह्यात देखील जरांगे यांच्या सभा आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. जिल्हाधिकारी तसेच … Read more

शरद पवार यांनी स्पष्टच सांगितलं,’आमची ही निवड चुकीची होती’

पंढरपूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव  यांनी पंढरपुरात विठ्ठल-रुख्मिणीचे दर्शन घेतले आहे.  यानंतर त्यांनी सरकोली येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात हजेरी लावली. यादरम्यान, भगीरथ भालके यांनी बीआरएस म्हणजे भारत राष्ट्र समितीमध्ये होणार जाहीर प्रवेश केला.   या कार्यक्रमाला तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव स्वत: आले होते. तसेच तेलंगणाचं संपूर्ण मंत्रिमंडळ या कार्यक्रमाला आलं होतं. तेलंगणाहून जवळपास 500 ते … Read more

केसीआर यांचा सरकोलीमध्ये शेतकरी मेळावा; भगिरथ भालकेंचाही पक्ष प्रवेश

पंढरपूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव  यांनी आज  पंढरपुरात विठ्ठल-रुख्मिणीचे दर्शन घेतले आहे.  यानंतर त्यांनी सरकोली येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात हजेरी लावणार आहेत. दरम्यान, यावेळी  भगीरथ भालके यांनी बीआरएस म्हणजे भारत राष्ट्र समितीमध्ये होणार जाहीर प्रवेश करणार आहेत सभेच्या आधी दिवंगत आमदार भारत भालके यांच्या समाधीचे केसीआर दर्शन घेऊन अभिवादन करणार करणार असल्याचे सांगण्यात येत … Read more

“शरद पवारांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीची वज्रमुठ ढीली झाली”; सुजय विखे पाटील यांचे टीकास्त्र

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजकीय वर्तुळातून आता प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे.  भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील  प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीची वज्रमुठ ढीली झाल्याची टीका सुजय विखे पाटील यांनी केली आहे. जयंत पाटील यांनी जे काल … Read more

सभेआधीच उद्धव ठाकरे यांचे बॅनर्स पोलिसांनी हटवले; पाचोऱ्यात नेमकं काय घडलं वाचा…

मुंबई – महाराष्ट्रातील राजकारणात 17 फेब्रुवारीला अत्यंत महत्वपूर्ण आणि निर्णायक घडामोड घडली. शिवसेनेवर हक्क कुणाचा, या कळीच्या मुद्‌द्‌यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय दिला. आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटावर खरी शिवसेना म्हणून शिक्कामोर्तब केले. तसेच, धनुष्यबाण हे चिन्हही शिंदे गटाला बहाल केले. शिंदे गटासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय सुखावणारा होता. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरेंना … Read more

“ज्यांच्यात नाही दम, ते रामदास कदम, करारा जबाब देण्यासाठी”; भास्कर जाधव यांचा सणसणीत टोला

मुंबई :  शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खेड येथे नुकतीच जाहीर सभा पार पडली होती. या सभेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचा समाचार घेतला होता. त्या सभेला उत्तर देण्यासाठी शिवसेनेने (शिंदे गट) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेचे आयोजन केले आहे. पण, या सभेपूर्वी खेडमध्ये शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या बॅनरची चर्चा रंगली … Read more

खडकवासल्यात धडाडणार प्रकाश आंबेडकरांची तोफ; विरोधकांचा घेणार खरपूस समाचार

खडकवासला (पुणे) – वंचित बहुजन आघाडी हवेली तालुका पश्चिम विभाग आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रकाश आंबेडकर यांच्या विराट सभेचे आयोजन करण्यात आले आहे. खडकवासला मतदारसंघातील कोल्हेवाडी याठीकाणी पहिल्यांदाच ही सभा होणार आहे. याची पूर्व तयारी व सभा होणाऱ्या मैदानाची पहाणी हवेली वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष सुनिल कांबळे, खडकवासला विधानसभा मंतदार संघाचे … Read more

टार्गेट ठरलं..! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईतील सभेसाठी शिंदे गट जमावणार गर्दी

मुंबई –  पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मुंबईत येत आहे. नरेंद्र मोदी मुंबईतील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार असून  मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 चे लोकार्पण त्यांच्या हस्ते होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई … Read more