सचिन तेंडुलकरने भारतरत्न परत द्यावा ! अंगरक्षकाच्या आत्महत्येवरून बच्चू कडू आक्रमक; घरासमोर आंदोलनाचा इशारा

Bachchu Kadu | Sachin Tendulkar – सचिन तेंडुलकरने ऑनलाईन गेमिंगची जाहिरात बंद करावी, अन्यथा भारतरत्न पुरस्कार परत द्यावा, अशी मागणी करत प्रहारचे आमदार बच्चू कडूंनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. अशाप्रकारे तेंडुलकरविरोधात कडू यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. याबाबत बोलतांना ते म्हणाले, ”जो अंगरक्षक सचिन तेंडुलकर यांचे रक्षण करत होता. त्यांना इजा होऊ नये … Read more

“सचिनच्या जाहिरातीमुळेच सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला”; बच्चू कडूंनी आरोप करत दिला आंदोलनाचा इशारा

Bacchu Kadu On Sachin Tendulkar|

Bacchu Kadu On Sachin Tendulkar|  माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्या सुरक्षारक्षकाने काही दिवसांपूर्वी राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी आता बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकरने भारतरत्न परत करावा नाहीतर मुंबईतील त्याच्या घराबाहेर आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. ऑनलाईन रमीच्या जाहिरातीवरुन गेल्या काही महिन्यांपासून भारतरत्न सचिन तेंडूलकर आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू … Read more

सचिन तेंडुलकरच्या घरी काम करणाऱ्या SRPF जवानाची राहत्या घरी आत्महत्या

Suicide of SRPF Jawan।

Suicide of SRPF Jawan। सचिन तेंडुलकरकडे सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या एका एसआरपीएफ जवानाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. प्रकाश कापडे असे या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. प्रकाश कापडे यांनी आपल्या राहत्या घरी स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची घटना घडलीय. जळगाव जिल्ह्यात जामनेर याठिकाणी ही घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर … Read more

Sachin Tendulkar 51th Birthday : ‘सचिन’ अन् ’24’ तारीख…! जाणून घ्या…नेमकं काय आहे खास कनेक्शन..?

#HappyBirthdaySachinTendulkar : मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर आणि 24 तारीख याचं एक खास कनेक्शन आहे. सचिनचा जन्म 24 एप्रिल 1973ला झाला. हा तो दिवस आहे, त्यादिवशी सचिनने आपल्या जीवनाची सुरूवात केली, त्याचबरोबर 24 तारखेदिवशी त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील अनेक विक्रम आपल्या नावावर केले. जाणून घेऊया की, सचिनसाठी 24 तारीख का महत्वाची आहे. #HappyBirthdaySachin 24 एप्रिल … Read more

Sachin Tendulkar 51th Birthday : स्पेशल माणसाचा वाढदिवस…

#HappyBirthdaySachinTendulkar : फेसबुकमुळे वाढदिवस लक्षात ठेवणे कमी त्रासाचे झाले आहे. पूर्वी मी डायरीमध्ये लिहून ठेवायचो. पण आता आपल्यासाठी ते काम mark zuckerberg च करत आहे म्हटल्यावर कशाला ना उगाच त्रास घ्यायचा. असो, पण माझ्या मित्र-मैत्रिणींपैकी काही जणांचे वाढदिवस अगदी कायम लक्षात राहतात. त्यासाठी ना त्या डायरीची गरज असते ना मार्कची. कारण त्यांचा वाढदिवस असतोच अशा … Read more

Sachin Tendulkar 51th Birthday : भन्नाट…आणि अवलियाच तो!

#HappyBirthdaySachin : चड्डी कशी घालायची? हे ज्या वयात कळतसुद्धा नव्हतं, तेव्हापासून आमची आणि ‘सच्चीन’ची ओळख! आम्ही जेव्हा पाळण्यात अंगाईगीत ऐकत झोपायचो, तेव्हा हा माणूस पाकिस्तानी बॉलर्सच्या तोफखान्याला तोंड देत होता आणि आम्ही जेव्हा कामधंद्याला लागलो, तेव्हाही हा खेळतच होता. अरे, हा माणूस आहे की मशीन? नुसता खेळतो राव? एक अख्खी पिढी या ‘सच्चीन’नं क्रिकेटसोबत मोठी … Read more

IPL 2024 : आयपीएल इतिहासातील 5 मोठे खेळाडू, जे फक्त एकाच संघासाठी खेळले…

Indian Premier League Records : आयपीएल 2024 सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. लीगच्या 17 व्या हंगामाची सुरुवात 22 मार्चपासून चेपॉकमध्ये गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने होईल.  महेंद्रसिंग धोनी हा चेन्नई सुपर किंग्स व्यतिरिक्त रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला, परंतु तुम्हाला माहित आहे का, की असे अनेक मोठे खेळाडू … Read more

Ranji Trophy 2023-24 (Final) : मुशीरचे रणजी फायनलमध्ये शतक, सचिनसमोरच मोडला त्याचा 29 वर्ष जुना विक्रम…

Ranji Trophy Final, Mushir Khan’s century : सर्फराज खानने भारतीय क्रिकेट संघात पदार्पण करताना आश्चर्यकारक कामगिरी केली. दुसरीकडे त्याचा धाकटा भाऊ मुशीर खान देशांतर्गत क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालत आहे. मुंबई आणि विदर्भ यांच्यात खेळल्या जात असलेल्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मुशीर खानने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. मुंबईचा डाव सांभाळताना मुशीरने प्रथम श्रेणीतील दुसरे शतक पूर्ण … Read more

Cricket and Politics : युसूफ पठाणआधी सचिनसह ‘या’ क्रिकेटपटूंनी खेळली ए राजकीय खेळी, काही झाले क्लीन बोल्ड तर काहींनी लावले विजयी झेंडे…

Cricket and Politics : प्रसिद्ध क्रिकेटपटू युसूफ पठाण आता राजकीय खेळी खेळणार आहे. होय, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्ष तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) त्याला लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट दिले आहे. टीएमसीने 42 वर्षीय क्रिकेटरला बहरामपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. असे मानले जात आहे की येथे त्यांचा सामना काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्याशी होऊ शकतो, … Read more

IND vs ENG 5th Test : यशस्वी जैस्वालने मोडला ‘सचिन तेंडुलकर’चा ऐतिहासिक विक्रम, याबाबीत ठरला नंबर-1

Yashasvi Jaiswal broke Sachin Tendulkar’s historical record : भारतीय संघाचा 22 वर्षांचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल आपल्या छोट्या कारकिर्दीत मोठे विक्रम मोडून सतत चर्चेत आह. भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या मालिकेत त्याची बॅट चांगली कामगिरी करत आहे. यशस्वी जैस्वालने मालिकेतील शेवटच्या सामन्यातही एक मोठा विक्रम मोडला आहे. यावेळी त्याने खास यादीत क्रिकेटचा देव म्हटल्या … Read more