#CWC23 #SAvBAN : क्विंटन डी कॉकने रचला इतिहास, सचिनसह एबी डिव्हिलियर्सचा मोडला विक्रम….

 ICC ODI World Cup 2023 South Africa vs Bangladesh : विश्वचषक 2023 च्या 23 व्या सामन्यात, दक्षिण आफ्रिका संघाचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने शतक झळकावत इतिहास रचला. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात डी कॉकने 140 चेंडूत 15 चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने 174 धावांची खेळी केली. यासह तो 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला … Read more

#CWC23 #INDvNZ : रोहित 46 धावावर बाद; कोहली मैदानात…सचिनच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची ‘विराट’ संधी

World Cup 2023 India vs New Zealand Match : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली विश्वचषक 2023 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. या स्पर्धेत विराट कोहली भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने आतापर्यंत एक शतक आणि दोन अर्धशतकांसह 259 धावा केल्या आहेत.  बांगलादेशविरुद्ध पुण्यात झालेल्या गत सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने आपल्या … Read more

वॉर्नरने द्विशतक झळकावले अन् सचिनच्या विक्रमाचीही केली बरोबरी; मात्र सेलिब्रेशन पडले महागात

David Warner

मेलबर्न – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हीड वॉर्नर याने एका ऐतिहासिक कामगिरीला गवसणी घातली. त्याने आपल्या कारकिर्दीतील शंभारावी कसोटी खेळताना धुवाधार द्विशतकी खेळी केली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात वैयक्तिक शंभराव्या कसोटीत द्विशतकी खेळी करणारा वॉर्नर ऑस्ट्रेलियाचा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. #TestMatch | दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलिया वरचढ; दुसऱ्या दिवसाअखेर १९७ धावांची आघाडी या दोन संघात … Read more

ऐकलं का! युएईच्या १७ वर्षीय खेळाडूने मोडला सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम

सचिन तेंडुलकर

क्रिकेटच्या जगात मोठया खेळाडूंचे विक्रम अनेकवेळा अनपेक्षित असलेल्या देशाच्या खेळाडूंकडून मोडण्यात आलेले आहेत. आताही असेच काहीसे घडले आहे. युएईच्या १७ वर्षीय अयान अफझल खानने नेपाळविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अफझल खानने या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करत मोठ्या विक्रमला गवसणी घातली आहे. या सामन्यात ८व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अफझल खानने ६३ … Read more

#IPL2022 #LSGvDC | क्विंटन डी कॉकने मोडला सचिनचा विक्रम

मुंबई : आयपीएल मध्ये शुक्रवारी लखनौ सुपर जायंट्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी झाला. या सामन्यात लखनौचा सलामीवीर क्विंटन डी कॉकने इतिहास रचला आहे. त्याने आयपीएलमधील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला आहे. क्विंटन डी कॉक आता आयपीएलमध्ये सचिनपेक्षा जास्त धावा करणारा फलंदाज बनला आहे. सचिनने आयपीएल कारकिर्दीत 78 सामने खेळताना 2 हजार 334 धावा केल्या … Read more