सेफ्टी टॅंक साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून जागीच मृत्यू

ठाणे – ठाण्यातील एका सोसायटीचा सेफ्टी टॅंक स्वच्छ करण्यासाठी उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. ढोकाळी नाका परिसरातील प्राईड प्रेसिडेन्सी लुक्सिरिया सोसायटीच्या परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली आहे. ठाण्यातील ढोकळी नाका येथील प्राइड प्रेसिडेन्सी लक्झेरिया सोसायटीचा सिव्हरेज सेफ्टी टँक साफ करण्यासाठी एकूण ११ कामगार सफाई करण्यासाठी पाण्याच्या टाकीत … Read more