पुणे जिल्हा | सहजपूर फाटा येथे पिस्तुलासह दोघांना अटक

लोणी काळभोर, (वार्ताहर) – दौंड तालुक्यातील सहजपूर फाटा येथे एकाला पिस्तुलासह तर पिस्तूल विकणार्‍याला पिस्तूलासह देलवडी येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. अथर्व संदीप जाधव (वय 18, रा. गोंधळेनगर हडपसर, पुणे) व विजय बाळकृष्ण नेटके (रा. देलवडी, ता. दौंड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल व एक जिवंत … Read more