पुणे जिल्हा | भात खाचरात फुलविला सूर्यफुलाचा मळा

वीसगाव खोरे, (वार्ताहर) – भोर तालुक्यातील पश्चिम भागामध्ये सह्याद्रीच्या डोंगर रांगात प्रामुख्याने भात शेती केली जाते. नंतर उन्हाळी कोणतीही पीक घेतले जात नाही. परंतु वाठार (ता.भोर) येथील प्रगतशील शेतकरी भरत राघु खाटपे यांनी आधुनिकतेची कास धरून व्यापारी तत्त्वावर शेती करणे अवलंबले यासाठी त्यांनी आपल्या वीस गुंठे क्षेत्रामध्ये दोन जानेवारी २०२४ ला सूर्यफुलाची टोकन पद्धतीने लागवड … Read more

पिंपरी | पवन मावळचा पाहारेकरी किल्ले तिकोणा

पवनानगर, – महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत. असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत. या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच याकडे वळत असतात. त्यातील एक किक्ला म्हण जे तिकोणा, ज्याला पवन मावळचा पाहारेकरी किल्ला असे म्हटले … Read more