साईबाबांच्या जन्मस्थानाचा वाद कशाला?

सामनाच्या अग्रलेखातून शिर्डी व पाथरी येथील ग्रामस्थानची काढली समजूत  मुंबई – शिर्डीचे साईबाबा यांचे जन्मस्थळ कोणते यावरून शिर्डी व पाथरी येथील ग्रामस्थानचा वाद पेटला असतानाच या वादात अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला मध्यस्थी यशस्वी ठरली . याच पार्श्वभूमीवर सामनातून पाथरी आणि शिर्डीकरांचे समजूत काढण्यात आली आहे. काय आहे सामनाचा अग्रलेख संत साईबाबांच्या जन्मस्थानावरून कोणताही वाद … Read more

मुंबईनंतर पुण्याच्या ‘नाइट लाइफ’चा विचार – अजित पवार

पुणे/पिंपरी – “आपण पुणेकर आहोत, मुंबईचं जीवन वेगळं असून, मुंबई 24 तास जागी असते. त्यातून काय अनुभव येतो, ते पहिल्यांदा पाहुयात. पुणेकरांना मान्य होईल, असा निर्णय घेऊ. मुंबईचं लाइफ वेगळं आहे. मुंबई कधी झोपत नाही, असं नेहमी बोललं जातं. मुंबईच्या काही ठराविक भागाबाबत नाइट लाइफबाबत निर्णय घेतला आहे. जर काही चांगले निष्पन्न झाले, तर पुढचा … Read more

पूरग्रस्तांना शिर्डी साई संस्थानचा मदतीचा हात, 10 कोटी रुपयांची मदत

पुणे – राज्यातील सांगली, कोल्हापूर भागात पुराने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने पूर्णपणे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे.  शिर्डी येथील साई संस्थानाने देखील आता पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. संस्थानने पूरग्रस्तांना 10 कोटी रुपयांची भरीव मदत केली आहे. याच बरोबर डॉक्टरांची टीम … Read more