‘झिम्मा 2’ मध्ये दिसणार रिंकू राजगुरु; चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज

Entertainment : ‘झिम्मा’ या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर आता लवकरच ‘झिम्मा 2’ (Jhimma 2) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. या पोस्टरनंतर आता या चित्रपटात अभिनेत्री रिंकू राजगुरूची (Rinku Rajguru) एन्ट्री झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘झिम्मा 2’च्या नव्या पोस्टरमध्ये सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, निर्मिती सावंत, सिद्धार्थ चांदेकर, … Read more