महसुल उद्दीष्ठ साध्य न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे बिहारमध्ये पगार रोखले

नवी दिल्ली – आपल्या कार्यक्षेत्रातील महसुल वसुलीचे उद्दीष्ठ साध्य करऱ्यात अपयशी ठरलेल्या अनेक जिल्हा खनिज विकास अधिकार्‍यांचे वेतन बिहार सरकारने रोखले आहे. बिहार सरकारच्या खाण आणि भूविज्ञान विभागाने जेहानाबाद, गया, मुंगेर, जमुई आणि औरंगाबादच्या अशा अधिका-यांकडून स्पष्टीकरण मागितले आहे या जिल्ह्याचे अधिकारी डिसेंबर २०२३ पर्यंत आपापल्या जिल्ह्यांमध्ये महसूल संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात अयशस्वी ठरले असल्याने … Read more

पुणे : डायटच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनाचा तिढा मिटणार

पुणे : राज्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थामधील (डायट) अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी पदे अनिवार्य खर्च लेखाशीर्षामध्ये समाविष्ट करण्यास व त्याकरिता लेखाशीर्षाखाली आर्थिक तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे अधिकारी व कर्मचारी यांच्या नियमित वेतनाबाबतचा तिढा मिटणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, १९८६ मध्ये शिक्षकांच्या प्रशिक्षणांना प्राधान्य देण्यात आल्याने केंद्र शासनाने देशातील … Read more

दिल्लीतील आमदारांच्या वेतनात भरघोस वाढ; मुख्यमंत्र्यांचा पगार तब्बल १३६ टक्क्यांनी वाढला!

नवी दिल्ली :   राज्यातल्या जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर होणारा शासकीय खर्च  हा कायम चर्चेत राहणारा मुद्दा आहे.  त्यातच आता दिल्ली सरकारने नुकत्याच घेतलेल्या एका निर्णयाची सध्या जोरदार चर्चा चालू असून त्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दिल्ली सरकारने विधानसभेतील आमदारांच्या वेतनात तब्बल ६६ टक्क्यांची भरघोस वाढ केली आहे. एवढेच नाही तर मुख्यमंत्र्यांच्या वेतनात १३६ टक्क्यांनी … Read more

राज्यातील तासिका तत्त्वावरील अध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वी द्यावे – मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या अध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वीच करावे, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. राज्यातील तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या अध्यापकांचे मानधन वेळेत देणे आवश्यक आहे. परंतु काही महाविद्यालय त्यांचे मानधन वेळेत देत नाहीत अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीची तातडीने दखल घेऊन दिवाळीपूर्वी दि. २१ … Read more

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला होणारा विलंब योग्य नाही – उपमुख्यमंत्री पवार

मुंबई :- राज्यातील जिल्हा परिषदांच्या तसंच खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला होणारा विलंब योग्य नाही, या कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर झाले पाहिजे, त्यासाठी शालार्थ प्रणालीसह इतर यंत्रणांमध्ये सुधारणा करण्यात याव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. राज्यातील शिक्षकांच्या वेतनप्रश्नांसदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात … Read more

“डायट’च्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा रखडलेल्या वेतनासाठी “एल्गार’

पुणे – राज्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून चार महिनांचे वेतन मिळालेले नाही. रखडलेले वेतन त्वरीत मिळावे यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शिक्षण आयुक्‍त कार्यालयासमोर साखळी उपोषण आंदोलन सुरु केले आहे. गेल्या काही वर्षांपासून “डायट’मधील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी केंद्र व राज्य शासनाकडून नियमितपणे निधीच मिळत नाही. त्यामुळे वेतन कधीच वेळेत मिळत नाही. तीन-तीन, … Read more

बीसीसीआयकडून खेळाडूंना दिवाळीपूर्वीच भेट

मुंबई – बीसीसीआयने भारतीय क्रिकेटपटूंना दिवाळीपूर्वीच भेट दिली आहे. आंतरराष्ट्रीय संघातील खेळाडूंसह स्थानिक क्रिकेटपटूंच्या वेतनातही भरघोस वाढ होणार आहे. बीसीसीआयची बैठक येत्या सोमवारी होणार आहे. या बैठकीत खेळाडूंच्या सामना रकमेत तब्बल 40 टक्‍के वाढ होणार असल्याची घोषणा केली जाणार आहे. राज्य संघटनांच्या सहकार्याने स्थानिक क्रिकेटपटूंना करारबद्धही करण्यात येणार असून प्रथम दर्जा तसेच लीस्ट ए क्रिकेट … Read more

मंत्रिमंडळ निर्णय | वैद्यकीय व आरोग्य अधिकाऱ्यांच्या वेतनातील तफावत दूर करीत प्रोत्साहन वेतनवाढ

मुंबई –  महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवेतील अधिकाऱ्यांच्या वेतनातील तफावत दूर करत त्यांना प्रोत्साहन वेतनवाढ देण्याचा निर्णय बुधवारी (मार्च 24, 2021)  झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. कनिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन वरिष्ठ अधिकाऱ्यांपेक्षा अधिक होत असल्याने वेतनातील तफावत दूर करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकारण, मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद-नागपूर खंडपीठ यांनी व … Read more

खुशखबर! ‘या’ कंपनीच्या कर्माऱ्याना मिळणार ‘पगारवाढ’

मुंबई, दि.22- टीसीएस ही स्वॉफ्टवेअर कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना 2021-22 साठी पगारात वाढ करून देणार आहे. माहीती तंत्रज्ञान कंपन्यावर लॉक डाऊनचा जास्त परिणाम झाला नव्हता. उलट या कंपन्याया उलाढालीत वाढ झाली होती. या पगारवाढीचा फायदा तब्बल 4.7 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. त्यामुळे होळीआधी कर्मचाऱ्यांना मिळालेली ही खूशखबर आहे. 2020 मध्ये जेव्हा कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये अनेकांवर आर्थिक … Read more

कंपन्यातील कर्मचाऱ्यांचा पगार कमी होण्याची शक्यता?

नवी दिल्ली – केंद्र सरकारने खासगी क्षेत्रातील पगारासंदर्भातील नवीन नियम लागू करण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. यानुसार उद्योगातील कर्मचाऱ्यांचा घरी घेऊन जाण्याचा पगार कमी होण्याची शक्‍यता आहे. एकूण पगारातील मूळ पगारापेक्षा इतर भत्ते 50 टक्‍क्‍यापेक्षा जास्त असू नयेत असे या नियमात म्हटले आहे. पगार संहिता 2019 मध्ये या नियमांचा समावेश असून या नियमाची अंमलबजावणी झाल्यास … Read more