संप करणाऱ्यांचा पगार कापला

कोलकाता : –कोल इंडियाची उपकंपनी असलेल्या महानदी कोलफिल्ड या कंपनीने तीन दिवस संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आठ दिवसांचा पगार कापण्याचा निर्णय घेतला आहे. खाण खासगीकरणाविरोधात येथील कर्मचाऱ्यांनी दोन जुलैपासून तीन दिवस संप केला होता. त्यामुळे 20 हजार कर्मचाऱ्यांचा आठ दिवसांचा पगार कमी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याअगोदर 2010 मध्ये कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा संप केला होता. … Read more

तिरुपती बालाजी मंदिरालाही कोरोनाचा फटका ;1300 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढले

हैदराबाद : लॉकडाऊनचा परिणाम देशातील सर्वच क्षेत्रावर पडला आहे. त्यातच देशातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणजे आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरालाही या कोरोनाचा फटका बसला आहे.  मंदिरात काम करणाऱ्या 1300 कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. या कर्मचाऱ्यांचे कंत्राट 30 एप्रिल रोजी संपले होते. मात्र मंदिर प्रशासनाने 1 मेपासून त्यांचे कंत्राट रिन्यू करण्यास … Read more

पोलिसांचे पगार पुन्हा एसबीआयमध्ये

मुंबई : काही वर्षापासून पगार ऍक्‍सिस बॅंकेतून होणारेच पगार आता स्टेट बॅंकेतून करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे याबाबत मोठी चर्चा होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात पोलिसांचे पगार ऍक्‍सिस बॅंकेतून करण्याचे आदेश निघाले होते. फडणवीस यांच्या पत्नी अमृता या ऍक्‍सि बॅंकेत कार्यरत असल्याने त्यांना लाभ मिळावा, य हेतूने हा निर्णय … Read more